Marathi

Travel

दिल्ली, मुंबई नव्हे जयपुर आहे राजस्थानमधील सुखी जिल्हा

Marathi

देशातील सुखी जिल्हा

आपण बहुतांशवेळा सिनेमांमध्ये पाहतो की, दिल्ली आणि मुंबईत राहणारे नागरिक सुखी आयुष्य जगतात. पण हे सर्व काल्पनिक असते. भारतातील सर्वाधिक सुखी जिल्हा जयपुर आहे.

Image credits: Social Media
Marathi

नीति आयोगाचा रिपोर्ट

नीति आयोगाने आपल्या रिपोर्ट्समध्ये जयपुरला सर्वाधिक सुखी जिल्हा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय टॉप विकासशील जिल्ह्यांमध्ये जयपुरचा समावेश आहे.

Image credits: Social Media
Marathi

विकासशील जिल्हा

विकासशील जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न अधिक असते. याशिवाय अन्य जिल्ह्यांच्या तुलनेतील येथील नागरिक श्रीमंत असतात.

Image credits: Social Media
Marathi

जयपुरमधील पर्यटन

जयपुरमध्ये सध्या पर्यटनाला उत्तम चालना मिळत आहे.

Image credits: Social Media
Marathi

जयपुरचा कायापालट होणार

जयपुरमध्ये येणाऱ्या काळात सेजस्थानसारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केले जाणार आहे. यानंतर मोठे व्यावसायिकही जयपुरमध्ये गुंतवणूक करतील.

Image credits: Social Media
Marathi

टॉप फाइव्ह महागनरांपैकी एक होणार जयपुर

अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की, 10 वर्षांनंतर राजस्थानमधील जयपुर देशातील टॉप फाइव्ह महागनरांपैकी एक असेल.

Image credits: Social Media
Marathi

जयपुरमध्ये आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार

जयपुरमध्ये येणाऱ्या काळात आधुनिक सोयी-सुविधा देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. ज्या मुंबई आणि दिल्लीतही आज नाहीयेत.

Image Credits: Social Media