होळीच्या दिवशी जुन्या कपड्यांना असा द्या ट्रेण्डी लुक
रंगपंचमीचा सण आज साजरा केला जात आहे. अशातच तुम्ही जुने कपडे वापरले जातात. या कपड्यांना तुम्ही ट्रेण्डी लुक देऊ शकता.
एखाद्या जुन्या साडीपासून तुम्ही कलरफुल कोऑर्ड-सेट तयार करू शकता. असे कपडे होळीवेळी सुंदर दिसतात.
होळीवेळी तुम्ही बग्गी स्टाइल एखादी जीन्स किंवा टॉप परिधान करू शकता. तुमची जुनी झालेली टी-शर्ट बग्गी स्टाइलमध्ये परिधान करू शकता.
घरातील जुन्या साडीच रियुज करण्यासाठी तुम्ही त्यापासून एखादा क्रॉप टॉप किंवा टीशर्ट तयार करू शकता. याशिवाय साडीपासून इंडो-वेस्टर्न लुकही करू शकता.
एखादा जुना शर्ट किंवा स्लॅक्सला तुम्ही स्टायलिश लुक देत क्रॉप टॉप आणि शर्ट्स त्यापासून तयार करू शकता.
Holi 2024 : होळीच्या दिवशी करा हे 5 उपाय, नकारात्मक उर्जा होतील दूर
वाहन परवाना तयार करणे झालेय सोपे, असा करा ऑनलाइन पद्धतीने अर्ज
Holi 2024 : होळीच्या सणासाठी हे पारंपारिक ड्रेस आहेत बेस्ट पर्याय
चुकीचे ऑनलाइन प्रोडक्ट घरी आलेय? कंपनी रिफंडही देत नाहीय तर का हे काम