Marathi

13K मध्ये करता येईल वैष्णो देवी मंदिराचे दर्शन, जाणून घ्या स्वस्त Deal

Marathi

IRCTC चे वैष्णो देवीसाठी खास पॅकेज

आयआरसीटीसीकडून पर्यटकांसाठी माता वैष्णो देवी मंदिरासाठी पॅकेज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये खिशाला परवडणाऱ्या खर्चात ट्रिपची मजा घेता येणार आहे.

Image credits: social media
Marathi

दिल्लीपासून सुरु झालेय टूर पॅकेज

आयआरसीटीसी दिल्ली येथून वैष्णो देवी मंदिरासाठी पॅकेज सुरु करण्यात आले आहे. या पॅकेजची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपये आहे.

Image credits: Instagram
Marathi

किती दिवसांसाठी टूर पॅकेज

आयआरसीटीसीच्या टूर पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे. यामध्ये तीन रात्र आणि चार दिवसांची ट्रिप करता येणार आहे. पण विकेंडला दर्शनाचा समावेश नाही.

Image credits: our own
Marathi

सुविधा

टूर पॅकेजमध्ये प्रवाशाला 3 एसी कोचमधून प्रवास करता येणार आहे. याशिवाय प्रवाशांना नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. राहण्याचीही व्यवस्था मिळणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

भाडे किती

या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करत असल्यास तुम्हाला 13925 रुपये भाडे द्यावे लागेल. दोन प्रवाशांसाठी प्रति व्यक्तीनुसार 11385 रुपये खर्च येईल.

Image credits: maavaishnodevi.org
Marathi

मुलांसाठी नियम

आयआरसीटीसीच्या वैष्णो देवी टूर पॅकेजमध्ये प्रति व्यक्ती भाडे 10325 रुपये आहे. 5-10 वर्षांमधील मुलांचे बेडसोबतचे भाडे 9690 रुपये आहे. बेडशिवाय भाडे 8675 रुपये आहे.

Image credits: Wikipedia

संस्कृती बालगुडेचे 8 Indo-Western Look, दिसतेय कातिल

ग्रीन टी-तांदळाचे पाणी वापरुन तयार करा 3 हेअर मास्क, केसांना येईल चमक

5K रुपयांत दिल्लीहून फिरता येणारी भारतातील 6 निसर्गरम्य ठिकाणे

Bakrid ला Hina Khan सारखे 8 आउटफिट करा ट्राय, कोणीही प्रेमात पडेल