सोनाली कुलकर्णीचा ऑर्गेंजा साडीतील लूक अतिशय सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने साडीवर पिस्ता रंगातीलच स्लिव्ह्ज ब्लाऊज घातले आहे. यावर चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
सिंपल आणि सोबर साडीवर हटके ब्लाऊज डिझाइन हवे असल्यास सोनाली कुलकर्णीसाखे शिवून घेऊ शकता. या ब्लाऊजला दोरी वर्क करण्यात आले आहे.
पानगळा असणारे काळ्या रंगातील फुल सिल्व्ह्ज ब्लाऊज कोणत्याही प्लेन रंगातील साडीवर परफेक्ट आहे. क
सोनाली कुलकर्णीसारखे कॉटनच्या साडीवर सिंपल असे सिल्व्ह्ज ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यावर एथनिक अथवा मिनिमल ज्वेलरीने लूक पूर्ण करता येईल.
लग्नसोहळा अथवा पूजेवेळी हेव्ही वर्क डिझाइन असणारे ब्लाऊज परफेक्ट आहेत. अशा डिझाइनच्या ब्लाऊजवर प्लेन रंगातील साड्याही सुंदर दिसतात.
सणावेळी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी सोनाली कुलकर्णीसारखा लूक रिक्रिएट करू शकता. सोनालीने साडीवर फ्लोरल डिझाइन असणारे ब्लाऊज घातले आहे.
कॉटनच्या साडीवर लाल रंगातील सिंपल असे ब्लाऊज डिझाइन शिवून घेऊ शकता. सध्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घालण्याचा ट्रेण्ड आहे.
बनारसी साडीवर त्याच साडीमधील ब्लाऊज पिसपासून षटकोनी गळ्याचे डिझाइन असणारे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यावर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.