Marathi

वयाच्या पंन्नाशीत महिलांसाठी आवश्यक 3 Vitamin, हाडं होतील बळकट

Marathi

वाढत्या वयासह आरोग्यासंबंधित समस्या

वाढत्या वयासह आरोग्यासंबंधित समस्या महिलांमध्ये वाढल्या जातात. अशातच वयाच्या 50 व्या वर्षात आरोग्याची खास काळजी घेतली पाहिजे. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होऊ शकतात.

Image credits: Social Media
Marathi

आरोग्यासाठी आवश्यक व्हिटॅमिन

वयाच्या 50 व्या वर्षानंतर महिलांनी कोणत्या व्हिटॅमिनचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया सविस्तर...

Image credits: Instagram
Marathi

व्हिटॅमिन बी-12

वाढत्या वयासह महिलांच्या शरिरात महत्वाच्या पोषण तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ लागते. अशातच व्हिटॅमिन बी-12 च्या शरिरातील स्तराची चाचणी करुन घ्यावी.

Image credits: Instagram
Marathi

शरिराला उर्जा मिळेल

टेन्शन, राग अथवा झोपेच्या समस्येचा सामना करत असल्यास व्हिटॅमिन बी-12 ची चाचणी करण्यासह याचा डाएटमध्ये समावेश करा. यामुळे शरिराला उर्जा मिळण्यास मदत होईल.

Image credits: Facebook
Marathi

व्हिटॅमिन डी

कॅल्शियम आणि फॉस्फोरेस शरिरासाठी महत्वाचे असतात. हृदयासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज भासते.

Image credits: Social Media
Marathi

व्हिटॅमिन डी का महत्वाचे?

वयाच्या पंन्नाशीत व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा. यामुळे वजन कमी होणे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास फायदा होतो.

Image credits: Instagram
Marathi

कॅल्शियम आणि मॅग्नेशियम

महिलांनी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे हाडांना बळकटी मिळणे, लठ्ठपणा अशा समस्या दूर होतात.

Image credits: Facebook
Marathi

आरोग्यासाठी का महत्वाचे?

शरिरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास हाडांसंदर्भात समस्या उद्भवू शकतात. मॅग्नेशियमच्या स्तर कमी झाल्यास तणाव आणि हृदयासंबधित समस्या होण्याचा धोका निर्माण होतो.

Image credits: Facebook
Marathi

डाएटमध्ये या पदार्थांचे करा सेवन

डाएटमध्ये ड्राय फ्रुट्स, डेयरी प्रोडक्ट्स, मासे, हिरव्या पालेभाज्या, भोपळ्याच्या बिया, भेंडी, बदाम, काजू याचे सेवन करावे.

Image credits: Instagram
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Facebook

अडकलेले पैसे येतील परत, करा हळदीचे हे उपाय

मुलीला शाळेत पाठवताना नक्की शिकवा या 8 गोष्टी

दूध, दही आणि तूपापासून जन्माष्टमीसाठी तयार करा पंचामृत, पाहा Recipe

लग्नसोहळा ते पूजेसाठी Akshaya Deodhar सारख्या 8 साड्या, दिसाल सुंदर