Marathi

Winter Care: हिवाळ्यात त्वचेची कोणती काळजी घ्यावी, उपाय जाणून घ्या

Marathi

आरोग्याची कोणती काळजी घ्यावी?

थंडीत पाणी कमी प्यायले जाते, पण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी गरम पाणी पिणे आवश्यक आहे. हिवाळ्यात प्रथिने, फळे, भाज्या, कोरडे मेवे, आणि गूळयुक्त पदार्थ खा. 

Image credits: Pinterest
Marathi

त्वचेसाठी मॉईश्चरचा वापर करा

त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचा मॉइश्चरायझर नियमित लावा. डीत त्वचेला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सकाळच्या उन्हात वेळ घालवा.

Image credits: Pinterest
Marathi

कपड्यांची कोणती काळजी घ्याल?

स्वेटर, मफलर, कानटोपी आणि हातमोजे घालून शरीर गरम ठेवा. कापूस किंवा लोकर यांसारखे त्वचेसाठी अनुकूल कपडे वापरा.

Image credits: Instagram
Marathi

सकाळी लवकर उठून व्यायाम करा

नियमितपणे हलका व्यायाम किंवा योगा करा, ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर गरम राहते. उन्हात चालणे किंवा हलक्या स्ट्रेचेस करणे फायदेशीर ठरते.

Image credits: social media
Marathi

सर्दी-खोकल्यापासून बचाव कसा करावा?

बाहेरून आल्यावर हात आणि पाय गरम पाण्याने धुवा. खोकला आणि सर्दी झाल्यास गरम काढा किंवा सूप घ्या. थंड पदार्थ, जसे की आइस्क्रीम, फळांचे थंड रस टाळा.

Image credits: pexels

पोटात साचलेली घाण होईल साफ, चपातीचे पीठ मळताना मिक्स करा या 7 गोष्टी

Winter Food: हिवाळ्यात योग्य आहार घेऊन शरीराला ठेवा पोषक, काय खावं?

Khatu Shyam Ji: कलियुगाचा देव म्हणून खाटु शामची ओळख, इच्छा होते पूर्ण

व्यायामाशिवाय पोटावरील चरबी होईल कमी, करा हे 5 उपाय