हिवाळ्यात पौष्टीक सूप घेतल्यामुळे शरीर उष्णता मिळून ऊर्जा मिळते. टोमॅटो सूप, पालक सूप, किंवा मसूर सूप यांसारखे गरमागरम सूप खाऊ शकता.
रात्री झोपताना गरम हळदीचं दूध पिणं हिवाळ्यात फायदेशीर असतं. हे इम्युनिटी सुधारते आणि थंडीपासून संरक्षण करते.
बाजरी गरम गुणधर्म असलेली धान्य आहे, त्यामुळे तिची भाकरी खाल्ल्याने शरीर उबदार राहतं.
हिवाळ्यामध्ये आपण उकडलेले अंडे आणि मटण सूप खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरात उष्णता तयार व्हायला मदत होते.
खजूर आणि सुंठयुक्त पदार्थ उष्णतेसाठी उत्तम आहेत. याचे लाडू बनवून खाल्ल्यास पोषण मिळते. रात्री बदाम भिजवून ठेवल्यास सकाळी ते सोलून खाता येतात.
हरभरा, मूग, मटकी यांसारखी मोड आलेली कडधान्ये पचन सुधारण्यास मदत करतात.
कारले, गाजर, मुळा, आणि हिवाळ्यातील हिरव्या भाज्या (पालक, मेथी, शेपू) आहारात समाविष्ट करा. भाज्यांचे भरपूर सेवन करायला हवे.
Khatu Shyam Ji: कलियुगाचा देव म्हणून खाटु शामची ओळख, इच्छा होते पूर्ण
व्यायामाशिवाय पोटावरील चरबी होईल कमी, करा हे 5 उपाय
मुलांमध्ये प्रसिद्ध ६ मेकअप ट्रेंड, तुम्ही यातला कोणता ट्राय केला?
१४ डिसेंबर २०२४: कोणाचे होणार नुकसान आणि कोणाला सावध राहावं लागेल?