एखादा व्यक्ती तुमच्याकडे सातत्याने पैसे मागत असल्यास त्याच्याशी स्पष्टपणे बोला. तुमची आर्थिक स्थिती त्याला समजावून सांगा.
एखादा मित्र किंवा नातेवाईक वारंवार पैसे उधार मागत असल्यास त्याला नम्रपणे सॉरी बोलून तुमची सध्याची स्थिती सांगा.
वारंवार पैसे उधार मागत असलेल्या व्यक्तीपासून हळूहळू दूरावा वाढवा.
एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुमच्या आर्थिक गरजांबद्दल सांगा. तुमचे पैसे कोणत्या खर्चासाठी वापरता याची देखील कल्पना द्या.
पैसे उधारीने मागत असल्यास तुम्ही स्पष्टपणे नकार देखील देऊ शकता. यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याबद्दल विचार करण्याची गरज नाही.
ना अयोध्या ना काशी... या ठिकाणी दिवाळीसाठी येतात जगभरातील नागरिक
दिवाळीवेळी कवड्यांचा करा हा उपाय, होईल आर्थिक भरभराट
दिवाळीत घराची शोभा वाढवतील या 8 फुलांच्या रांगोळी, पाहा डिझाइन
मुलं 10 वर्षाचे होईपर्यंत पालकांनी शिकवाव्यात या 6 चांगल्या सवयी