बनावट किंवा भेसळयुक्त पनीरचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे शुद्ध पनीर ओखळण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.
शुद्ध पनीरचा रंग पांढरा आणि हलका क्रिमी असतो. याशिवाय नरम, मऊसरही असतो. पनीर रबरसारखा हाताला लागल्यास त्यामध्ये भेसळ किंवा बनावट असू शकतो.
शुद्ध पनीरमध्ये थोडं पाणी असते. यामुळे हाताला नरम लागतो. पनीर अधिक कठोर असल्यास किंवा सुकलेला असल्यास तो बनावट असू शकतो.
शुद्ध पनीरला हलका वास येतो. तर बनावट पनीरला तुरट आणि दुर्गंधी येते.
शुद्ध पनीरची चव हलकी दूधासारखी असते. पण बनावट पनीर चिकट असतो.
शुद्ध पनीर पाण्यावर तरंगला जातो. मात्र बनावट पनीर पाण्यात बुडला जातो.
इडली डोसासोबत सर्व्ह करा ही खास चटणी, तोंडाला सुटेल पाणी
उन्हाळ्यासाठी 1K मध्ये प्रिंटेट Cotton Salwar Suits, खुलेल लूक
Mahashivratri 2025 : उपवासासाठी तयार करा साबुदाणा खीर, वाचा रेसिपी
घराच्या सजावटीसाठी 1K मध्ये खरेदी करा ट्रेन्डी पडदे, पाहा डिझाइन्स