Marathi

थंडीत तयार करा आरोग्यासाठी गुणकारी मेथीचे लाडू, वाचा Recipe

Marathi

मेथीमधील पोषण तत्त्वे

मेथीमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन सी सारखी पोषण तत्त्वे असतात. याशिवाय अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सही असतात.

Image credits: social media
Marathi

सामग्री

मेथी, सुकं खोबर, खजूर, सुंठ पावडर, वेलची पावडर, तूप, सुकामेवा, गव्हाचे पीठ आणि डिंक

Image credits: social media
Marathi

मेथीचे दाणे तूपात भाजून मिक्सरमध्ये बारीक करा

सर्वप्रथम मेथीचे दाणे भाजून घ्या. यानंतर दाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊन तूप मिक्स करा.

Image credits: social media
Marathi

खजुर तूपात भाजा

एका कढईत लहान आकारात कापलेले खजुराचे तुकडेही तूपात भाजून घेऊन वाटून घ्या.

Image credits: social media
Marathi

अन्य सामग्रीही तूपात भाजून घ्या

सुकं खोबर, डिंक, गव्हाचे पीठ आणि सुकामेवा तूपात भाजून घ्या.

Image credits: social media
Marathi

मिश्रण गुळाच्या पाकात मिक्स करा

सर्व सामग्री गुळाच्या पाकात एकत्रित मिक्स करुन व्यवस्थितीत मळून घ्या. यानंतर मेथीचे लाडू वळून घेतल्यानंतर थोडावेळ सुकवण्यास ठेवा. अशाप्रकारे तयार होतील मेथीचे आरोग्यदायी लाडू. 

Image credits: social media

थांबा! व्यायामाच्या 5 चुका वाढवू शकतात तुमची चिंता

पनीर, नॉनव्हेजला विसरा, थंडीत ५ मिनिटात बनणारे लोणचे पहा खाऊन

Christmas 2024 : ख्रिसमससाठी क्युट बेबीला असे करा तयार, पाहा Ideas

New Year 2025: ३१ डिसेंबरचा सूर्यास्त 'या' ठिकाणांवरून दिसेल सुंदर