Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
वुलन आउटफिट्स
येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच तुमच्या क्युट बेबी गर्लसाठी यंदाच्या ख्रिसमसवेळी सांताक्लॉजच्या थीमचे वुलन आउटफिट्स खरेदी करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
फ्रिल ग्रीन अँड रेड ड्रेस
ख्रिसमस पार्टीसाठी तुमच्या मुलीसाठी अशाप्रकारचे आउटफिट्स ट्राय करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
मेरी ख्रिसमस ड्रेस
नवजात मुलीला अशाप्रकारचा मेरी ख्रिसमस मेसेज लिहिलेला ड्रेस परिधान करुन यंदाच्या नाताळच्या सणावेळी तिचे फोटोशूट करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
रेड फ्रिल वर्क आउटफिट्स
लाल रंगातील क्युट असा फ्रिल वर्क करण्यात आलेला ड्रेस तुमच्या मुलीसाठी खरेदी करू शकता. याशिवाय सांताक्लॉजची टोपी घालून तिचा लूक पूर्ण करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
सिंपल अँड सोबर लूक
तुमच्या मुलीचा यंदाच्या ख्रिसमसला सिंपल अँड सोबर लूक करत तिला सांताक्लॉजचा लूक देऊ शकता.
Image credits: Social media
Marathi
रेनडिअर विथ सांता आउफिट्स
तुमच्या गोंडस मुलीसाठी ख्रिसमसवेळी रेनडिअर विथ सांता आउटफिट्सची थीम ठेवून तयार करू शकता.