Marathi

Mother's Day निमित्त आईला करा खुश, होममेड चॉकलेटची रेसिपी घ्या जाणून

Marathi

साहित्य

1 कप कोको पावडर, दीड कप नारळाचे तेल किंवा कोको बटर, एक चतुर्थांश कप मध, सुका मेवा, रॉक सॉल्ट आणि व्हेनीला एसेंस.

Image credits: Freepik
Marathi

सामग्री एकत्रित करा

कोको पावडर, नारळाचे तेल आणि पसंतीचे स्वीटनर एका भांड्यात मिक्स करा. यामध्ये सुका मेवा बारीक करून टाका.

Image credits: Freepik
Marathi

नारळाचे तेल आणि कोको बटर मिक्स करा

एका लहान पॅनमध्ये नारळाचे तेल आणि कोको बटर मिक्स करुन मंद आचेवर गरम करा. दोन्ही सामग्रींचे व्यवस्थितीत पातळ मिश्रण होईपर्यंत गॅस सुरु ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

कोको पावडर मिक्स करा

नारळाचे तेल आणि कोको बटरचे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये कोको पावडर मिक्स करुन घट्ट मिश्रण होईपर्यंत फेटून घ्या.

Image credits: Freepik
Marathi

स्वीटनर मिक्स करा

चॉकलेटच्या बॅटरमध्ये मध व्यवस्थितीत मिक्स करा. चवीनुसार अधिक किंवा कमी गोड चॉकलेटचे बॅटर तयार करू शकता.

Image credits: Freepik
Marathi

ड्राय फ्रूट्स मिक्स करा

चॉकलेटच्या बॅटरमध्ये एकसमान प्रमाणात ड्राय फ्रुट्स मिक्स करा.

Image credits: Freepik
Marathi

साच्यामध्ये चॉकलेट बॅटर टाका

चॉकलेट मिश्रण साच्यामध्ये टाकून व्यवस्थितीत सेट करा.

Image credits: Freepik
Marathi

रेफ्रिजरेटमध्ये सेट करा

मोल्ड किंवा बेकिंग डिशमध्ये रेफ्रिजरेटमध्ये ठेवा. चॉकलेट बॅटर एक ते दोन तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

होममेड चॉकलेट आईला गिफ्ट देऊन करा खुश

चॉकलेट व्यवस्थितीत सेट झाल्यानंतर मोल्डमधून हलक्या हाताने एका प्लेटमध्ये काढा. यावरुन कोको पावडर स्प्रिंकल करुन आईला मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासह चॉकलेट देत खुश करा.

Image Credits: Freepik