Marathi

पावसाळ्यात कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Marathi

व्हिनेगर

कीटकांना पळवून लावण्यासाठी व्हिनेगर चांगले आहे. त्याच्या तीव्र वासामुळे कीटकांना ते सहन होत नाही. पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात घेतल्यानंतर फवारणी केली तरी चालते.

Image credits: Getty
Marathi

लवंग

लवंगमध्ये युजेनॉल असते. हे कीटकांना आणि डासांना सहजपणे पळवून लावण्यास मदत करते. कीटक येत असलेल्या ठिकाणी फवारणी केली तरी चालते.

Image credits: Getty
Marathi

मीठ

चवीपुरतेच नाही तर मीठ कीटकांना पळवून लावण्यासाठीही उपयुक्त आहे. गोगलगाय, मुंग्या यांसारख्या जीवजंतूंना पळवून लावण्यासाठी मीठ पुरेसे आहे. 

Image credits: Getty
Marathi

लिंबाचा रस

कीटकांविरुद्ध लढण्यासाठी लिंबाचा रस चांगला आहे. त्याचा लिंबूवर्गीय वास जीवजंतू येण्यापासून रोखतो. तसेच पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठीही याचा वापस करता येतो.

Image credits: Getty
Marathi

लसूण

लसणामध्ये प्रबळ अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे पाण्यात मिसळून फवारले तर कीटक येत नाहीत.

Image credits: Getty
Marathi

बेसिल

त्याचा तीव्र वास जीवजंतूंना सहन होत नाही. कीटकांना आणि डासांना दूर ठेवण्यासाठी बेसिलची पाने भांड्यात ठेवली तरी चालतात. 

Image credits: Getty
Marathi

दालचिनी

चवीपुरतेच नाही तर असेही दालचिनीचे उपयोग आहेत. कीटक येत असलेल्या ठिकाणी दालचिनीची पूड किंवा तुकडे ठेवता येतात. 

Image credits: Getty

समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर शरीराला काय फायदे होतात?

शरीरात विटामिन डी कमी झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?, जाणून घ्या

यकृताच्या समस्या ओळखण्यास मदत करणारी लक्षणे, जाणून घ्या

केसांची नैसर्गिकरित्या वाढ व्हावी म्हणून काय करायला हवं?