नारळाचे तेल केसांच्या मुळांना पोषण देते. आठवड्यातून २ वेळा हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची मुळे बळकट होतात.
दही व मेथीची पेस्ट केसांना लावा. ही नैसर्गिक उपाय केस गळती कमी करून नवीन केस उगवण्यास मदत करतो.
केसांच्या वाढीसाठी अंडी, सुकामेवा, हिरव्या भाज्या, आणि बी-समृध्द पदार्थ खा. हे केसांना आवश्यक पोषण पुरवतात.
सिंथेटिक शॅम्पू, कलर्स, आणि हिटिंग उपकरणे यांचा अतिरेकी वापर केसांच्या मुळांवर परिणाम करतो. नैसर्गिक उत्पादनांवर भर द्या.
शरीर हायड्रेटेड ठेवल्यास केसांना पोषण पोहोचवणे सोपे होते. दररोज किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
योगा, ध्यान किंवा चालणे यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तणाव कमी झाल्यास केसांची वाढ सुधारते.
शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवायला काय खायला हवं?
जुन्या स्टाइलला रामराम ठोका, ट्राय करा शिल्पा शेट्टीच्या ८ फ्यूजन साड्या
मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं?
मुंबईकरांचा आवडता अमर वडापाव कधी खाल्ला का, हृदयात घर करणारी चव