विटामिन डीच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन नेहमी सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता असते.
शरीरात विटामिन डी कमी झाल्यास कॅल्शियमचे शोषण कमी होऊन हाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
विटामिन डी कमी झाल्यास स्नायूंची कमजोरी आणि स्नायू दुखण्यास कारणीभूत ठरू शकते.
विटामिन डीची कमतरता मूड स्विंग्ज, नैराश्य, चिंता यांना कारणीभूत ठरू शकते.
काहींमध्ये विटामिन डीच्या कमतरतेमुळे केस गळती होऊ शकते.
अतिघाम येणे, जखमा भरण्यास वेळ लागणे ही देखील विटामिन डीच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
विटामिन डीची कमतरता अतिथकव्यास कारणीभूत ठरू शकते.
वरील लक्षणे दिसल्यास स्वतःहून निदान करण्याचा प्रयत्न न करता डॉक्टरांचा 'सल्ला' घ्या. त्यानंतरच आजार निश्चित करा.
यकृताच्या समस्या ओळखण्यास मदत करणारी लक्षणे, जाणून घ्या
केसांची नैसर्गिकरित्या वाढ व्हावी म्हणून काय करायला हवं?
शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवायला काय खायला हवं?
जुन्या स्टाइलला रामराम ठोका, ट्राय करा शिल्पा शेट्टीच्या ८ फ्यूजन साड्या