Lifestyle

Fashion

ऐश्वर्या रायसारख्या या साड्या प्रत्येक सोहळ्यासाठी आहेत परफेक्ट

Image credits: Instagram

पिवळ्या रंगातील ट्रांसपेरेंट साडी

घरात पूजा किंवा एखादा छोटेखानी कार्यक्रम असल्यास तुम्ही पिवळ्या रंगातील ट्रांसपेरेंट साडी नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: Instagram

चिकनकारी आणि जरीकाम केलेली साडी

ऐश्वर्या रायसारखी चिकनकारी आणि जरीकाम केलेली साडी तुम्ही कोणत्याही पार्टीवेळी नेसू शकता. या साडीवर मोत्याची ज्वेलरी फार सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

ट्रांसपेरेंट साडी

बोल्ड आणि ब्युटीफुल लुकसाठी तुम्ही ऐश्वर्यासारखी ट्रांसपेरेंट साडी नेसू शकता. या साडीवर स्लिव्हलेज ब्लाऊज परिधान करू शकता.

Image credits: Instagram

शिफॉन साडी

शिफॉन साडी तुम्ही कोणत्याही सोहळ्यावेळी नेसू शकता. या साडीवर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Instagram

सिल्व्हर जरी आणि सिक्वेंस जरी

सिल्व्हर जरी आणि सिक्वेंस जरीचे काम केलेल्या गुलाबी रंगातील साडीत ऐश्वर्या फार सुंदर दिसतेय. या साडीवर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Instagram

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट साडी

सिंपल आणि सोबर दिसणारी प्रिंटेड डिझाइनमधील ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट साडी तुम्ही एखाद्या पार्टीसाठी नेसू शकता. या साडीवर न्यूड मेकअप छान दिसेल.

Image credits: Instagram

सिल्क साडी

तुम्हाला पार्टीमध्ये हटके दिसायचे असल्यास ऐश्वर्यासारखी लाल रंगातील सिल्क साडी नेसू शकता. या साडीवर कुंदन ज्वेलरी घालू शकता.

Image credits: Instagram

जरीकाम केलेली साडी

कोणत्याही पार्टी-फंक्शनवेळी जरीकाम केलेली साडी नेसू शकता. या साडीवर मोत्याची ज्वेलरी किंवा झुमके घालू शकता.

Image credits: Instagram

बनारसी साडी

ऐश्वर्या लाल रंगातील बनारसी साडीत फार सुंदर दिसतेय. ऐश्वर्यासारखा लुक तुम्ही कोणत्याही फंक्शनला रिक्रिएट करू शकता.

Image credits: social media