Lifestyle

Fashion

सेलेब्सारख्या या हटके डिझाइनच्या ब्लाऊजमध्ये दिसाल ब्युटीफुल

Image credits: Instagram

पर्ल कप स्लिव्ह्ज

शर्वरीसारखा पर्ल स्लिव्ह्ज ब्लाऊज तुम्हाला हटके लुक देईल. एखाद्या फॅशन शो किंवा पार्टीसाठी पर्ल कप स्लिव्ह्ज बेस्ट पर्याय आहे.

Image credits: Instagram

फ्रिंज स्लिव्ह्ज

ब्लाऊजला वेगळा लुक देण्यासाठी यावर फ्रिंज जोडू शकता. अभिनेत्रीचा लुक तुम्ही कॉपी करू शकता.

Image credits: Instagram

पर्ल स्लिव्ह्ज डिझाइन

एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी सिंपल साडीवर नीता अंबानींसारखे पर्ल स्लिव्ह्ज ब्लाऊज शिवू शकता. या ब्लाऊजमुळे तुमचा लुक खुलला जाईल.

Image credits: Instagram

नेट फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज

प्रियांका चोप्रासारखा काळ्या रंगातील नेट फुल स्लिव्ह्ज ब्लाऊजमध्ये लुक बोल्ड आणि ब्युटीफुल दिसेल. ब्लाऊजवर गोल्डन किंवा सिल्व्हर रंगातील जरीकाम असल्यास ते अधिक सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

फुल स्लिव्ह्ज विथ जरी वर्क

अदितीसारख्या सिंपल आणि सोबर साडीवर तुम्ही फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजला जरीकाम केलेले असल्यास आणखी ते सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

व्ही नेक ब्लाऊज

काजोलसारखा व्ही नेक ब्लाऊज तुम्ही घरातील एखाद्या छोटोखानी फंक्शनवेळी परिधान करू शकता. काजोल गुलाबी रंगातील साडीत फार सुंदर दिसतेय. 

Image credits: Instagram

मल्टीकलर स्लीव्हलेस ब्लाऊज

शिल्पा शेट्टीसारखे मल्टीकलर स्लीव्हलेस ब्लाऊज तुम्ही मित्रमैत्रीणीच्या संगीत किंवा मेंदी सोहळ्यावेळी परिधान करू शकता.

Image credits: our own

पफ फुल स्लिव्ह्ज

पफ फुल स्लिव्ह्ज सध्या ट्रेण्डमध्ये आहे. सिंपल ब्लाऊजला पफ शिवल्यास सुंदर लुक येईल. कोणत्याही प्लेन रंगातील साडीवर किंवा लॉन्ग स्कर्टवर पफ फुल स्लिव्ह्ज ब्लाऊन शोभून दिसेल.

Image credits: our own