Marathi

RED RICE BENEFITS

नेहमीच्या भातापेक्षा लाल तांदळाचा डाएटमध्ये करा समावेश, मिळतील जबरदस्त फायदे

Marathi

लाल तांदळातील पोषणतत्त्व

लाल तांदळामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्वांचे प्रमाण खूप आहे.

Image credits: Freepik
Marathi

वेटलॉस

लाल तांदळामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. वजन कमी करण्यासाठी हे एक सर्वोत्तम खाद्य मानले जाते. यामध्ये फायबरचे प्रमाण असल्याने वारंवार भूक लागत नाही.

Image credits: Freepik
Marathi

मधुमेह

लाल तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे शरीरातील रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Image credits: Freepik
Marathi

हाडांसाठी लाभदायक

लाल तांदळामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण देखील जास्त असते. ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

Image credits: Freepik
Marathi

हृदयाचे आरोग्य

लाल तांदळाच्या सेवनामुळे हृदय विकारांचा धोका कमी होता. कारण यामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचा समावेश आहे.

Image credits: Freepik
Marathi

ग्लुटेन फ्री

लाल रंगाचे तांदुळ ग्लुटेन फ्री असतात. ग्लुटेन फ्री खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे हृदय रोग, कॅन्सर यासारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

Diwali 2023 : कांजीवरम साडीवर येथे मिळतोय 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

हातावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 10 व्यायाम

पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय

जॉगिंगपूर्वी व जॉगिंगनंतर काय खावे आणि खाऊ नये? जाणून घ्या सविस्तर