कांजीवरम साडीवर येथे मिळतोय 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
Lifestyle Oct 26 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:social media
Marathi
कांजीवरम सॉफ्ट सिल्क
अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. यामध्ये कांजीवरम साडीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. येथे तुम्हाला साडीवर ९० टक्के डिस्काउंट मिळू शकतो.
Image credits: amzon
Marathi
कांचीपुरम कॉटन सिल्क साडी
गुलाबी रंगाच्या कांचीपुरम कॉटन सिल्क साडीवर सोन्याचे दागिने परिधान केल्यास आपणास सुंदर लुक मिळू शकतो. या साडीवर 87 टक्के डिस्काउंट मिळत आहे.
Image credits: amzon
Marathi
कांचीपुरम सिल्क साडी
सणासुदीच्या दिवसांत सुंदर लुक हवा असेल तर ही साडी नक्की खरेदी करा. फ्लिपकार्ट सेलमध्ये या साडीवर 90 टक्के डिस्काउंट मिळत आहे.
Image credits: Flipkart
Marathi
कांजीवरम ऑर्गेंझा साडी
हिरव्या रंगाची कांजीवरम ऑर्गेंझा साडी नेसल्यास आपल्याला सुंदर पारंपरिक लुक मिळेल. फ्लिपकार्ट सेलमध्ये या साडीवर 47 टक्के डिस्काउंट मिळत आहे.
Image credits: flipkart
Marathi
करड्या रंगाची कांजीवरम साडी
Karagiri साइटवर या करड्या रंगाच्या कांजीवरम साडीवर 79 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या साडीमुळे तुम्हाला क्लासिक लुक मिळेल.
Image credits: Karagiri
Marathi
कांजीवरम साडीवर मिळणारी सूट
ऑनलाइल साइटवर सेलेब्स स्टाइल कांजीवरम साडीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. अशा सुंदर-सुंदर साडी नेसल्या तर सणासुदीच्या दिवसांत आपणास नक्कीच हटके लुक मिळले.