Marathi

HEALTH

फळं की ज्युस? आरोग्यासाठी हा पर्याय आहे बेस्ट

Marathi

हेल्दी आरोग्य

फळांमध्ये व्हिटॅमिन, अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. फळं आपण खाऊ किंवा त्याचा ज्युस पिऊ शकतो. पण या दोघांमधील कोणता पर्याय आरोग्यासाठी बेस्ट आहे? जाणून घेऊया…

Image credits: social media
Marathi

पचनक्रिया सुधारते

फळं खाल्लाने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळतात. जे पचनक्रिया सुधारण्यासह रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. ताज्या फळांमध्ये व्हिटॅमिन, अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. 

Image credits: social media
Marathi

कमी कॅलरीज

फळं खाल्ल्याने लठ्ठपणा आणि जुन्या आजारपणांचा धोका कमी होतो. फळांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. फळं खाल्ल्याने तुम्हाला फ्रेशही वाटते. 

Image credits: social media
Marathi

फायबरची कमतरता

ज्युसमुळे फळांमधील फायबरचे प्रमाण कमी होते. ज्युसमुळे फळांमधील सर्व पोषण तत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म देखील कमी होतात. याशिवाय ज्युसमध्ये साखर मिक्स केल्यास कॅलरीजही वाढतात.

Image credits: social media
Marathi

वजन कमी होत नाही

वजन कमी करण्यासाठी ज्युस पिणे बेस्ट पर्याय नाही. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढले जाऊ शकते.

Image credits: social media
Marathi

फळं की ज्युस?

फळं आणि ज्युस या दोन्ही गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करू शकता. पण फळं हा बेस्ट ऑप्शन मानला जातो. नेहमीच फळांचा ज्युस हा साखर मिक्स न करता प्यायला पाहिजे. 

Image credits: social media
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pexels

Makar Sankranti 2024 : मकर संक्रात 14 जानेवारी नव्हे तर या दिवशी असणार

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट? कोणते आरोग्यासाठी फायदेशीर

Christmas 2023 : 50 रूपयांत ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी खास DIY Hacks

Health : थंडीत वजन वेगाने वाढलंय? या टिप्स करा फॉलो