ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम.. अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम.. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!
राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा