मैत्रिणीच्या हळदी ते संगीत समारंभासाठी परफेक्ट आहेत हे Outfits
Lifestyle Jan 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
मेंदीसाठी फिशकट लेहंगा
मैत्रिणीच्या मेंदीच्या समारंभावेळी तुम्ही जान्हवी कपूर सारखा फिशकट लेहंगा परिधान करू शकता. या लेहंग्यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लुक येईल.
Image credits: instagram
Marathi
हळदीसाठी मल्टी कलर लेहंगा
हळदीच्या समारंभावेळी गडद रंगांतील कपड्यांची निवड करा. हळदीला पिवळ्या रंगातील शेड्ससह मल्टी कलर लेहंगा परिधान करू शकता. या लेहंग्यावर कानात मोठे झुमके सुंदर दिसतील.
Image credits: instagram
Marathi
संगीतसाठी स्पेशल साडी
संगीतसाठी तुम्ही आयव्हरी शेडमधील साडी नेसू शकता. सध्या आयव्हरी शेडमधील आउटफिट्सचा ट्रेण्ड आहे. या साडीवर तुम्ही मोत्याची किंवा हिऱ्याची ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
कॉकटेल पार्टीसाठी इंडो वेस्टर्न लुक
कॉकटेल पार्टीसाठी तुम्हा एखादा लेहंग्यावर स्टाइलिश क्रॉप टॉप परिधान करू शकता. या इंडो वेस्टर्न लुकसाठी हलका मेकअपही करा.
Image credits: instagram
Marathi
एथनिक जंप सूट
प्री-वेडिंग फंक्शनसाठी तुम्ही मल्टी कलर किंवा एकाच रंगाच्या शेडमधील एथनिक जंप सूट परिधान करू शकता.
Image credits: instagram
Marathi
लग्नसोहळ्यासाठी सिल्क साडी
लग्नाच्या दिवशी तुम्ही सिल्क साडी नेसू शकता. सिल्कच्या साडीमुळे तुम्हाला एथनिक लुक मिळेलच. पण तुमचे सौंदर्यही या साडीत अधिक खुलले जाईल.
Image credits: instagram
Marathi
थ्री-पीस शरारा
रिरेप्शनसाठी तुम्ही थ्री-पीस शराराची निवड करू शकता. या शरारावर हेव्ही जरीचे वर्क केलेले श्रग सुंदर दिसेल.