Marathi

Nose Ring Benefits

सोन्याची Nose Ring घालण्याचे हे आहेत 7 आश्चर्यकारक फायदे

Marathi

वैवाहिक आयुष्य मजबूत होते

सोन्याची रिंग नाकात घालणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. याशिवाय वैवाहिक आयुष्य मजबूत होते.

Image credits: social media
Marathi

आर्थिक समस्या दूर होते

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत असल्यास आर्थिक समस्या दूर होतात. अशातच नाकात सोन्याची रिंग घातल्याने पैशांची चणचण कमी होईल.

Image credits: Pinterest
Marathi

पत्रिकेतील चंद्र मजबूत होतो

ज्योतिष शास्रानुसार, नाकात सोन्याची रिंग घातल्याने पत्रिकेतील चंद्र मजबूत होण्यासह आयुष्यात शांती आणि स्थिरता येते.

Image credits: Pinterest
Marathi

ग्रह दोष दूर होतात

सोन्याची रिंग महिलेने नाकात घातल्यास ग्रह दोष दूर होतात असे मानले जाते. याशिवाय पत्रिकेतील गुरू मजबूत होतो.

Image credits: X
Marathi

मूड बूस्ट होतो

सोन्याचे दागिने मूड बूस्ट करण्याचे काम करतात. नाकात सोन्याची रिंग घातल्याने महिलेचे सौंदर्य अधिक खुलले जाते. तसेच आत्मविश्वासही वाढला जातो.

Image credits: Pinterest
Marathi

शरीराला आराम मिळतो

नाकात सोन्याची रिंग घातल्याने शरीराला आराम मिळतो. याशिवाय डोके दुखी व शरीरातील प्रेशर पॉइंट्सवर दबाव पडला जातो.

Image credits: Pinterest
Marathi

शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो

सोनं हे शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्याचे काम करते. सोन्याची रिंग नाकात घातल्याने संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थितीत होतो.

Image credits: Pinterest
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: facebook

ख्रिसमससाठी घरच्या घरी बनवा रसमलाई केक

ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढलेय? करा या सोप्या Exercise

Broad shouldersसाठी ब्लाऊजच्या या डिझाइन देतील परफेक्ट लुक

धन आकर्षित करते हे रोप, घरात या दिशेला लावा