Lifestyle

Fung Shui

धन आकर्षित करते हे रोप, घरात या दिशेला लावा

Image credits: Getty

नकारात्मक उर्जा दूर होते

फेंगशुईनुसार, बांबूचे रोप घरात लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होतात. याशिवाय हे रोप धन आकर्षित करते.

Image credits: Getty

सकारात्मक उर्जा वाढते

घरात बांबूचे रोप लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मकता वाढली जाते. यासोबत नशीब देखील पालटले जाते.

Image credits: Getty

उत्तम आरोग्य

फेंगशुईमध्ये बांबूच्या रोपाला दीर्घायुष्यचे प्रतीक मानले गेले आहे. यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि नातेसंबंधही सुधारले जातात.

Image credits: Getty

रिलेशनशिप

बांबूचे रोप हे रिलेशनशिपमध्ये समस्या येत असल्यास नक्कीच घरी लावू शकता. यासाठी लाल दोरा किंवा रिबिनचा वापर करून बांबूचे रोप एकत्रित बांधून एका बाउलमध्ये ठेवा. 

Image credits: Getty

धन लाभ

बांबूचे रोप घरात ठेवल्याने धन लाभाचे योग येतात. फेंगशुईनुसार, पैशांसंबंधित समस्या या रोपामुळे दूर होतात. पैशांची चणचण असल्यास बांबूचे रोप पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवा.

Image credits: Getty

यश मिळेल

मुलाचे अभ्यासात मन लागत नसल्यास त्याच्या अभ्यासाच्या खोलीत बांबूचे रोप ठेवा. यामुळे खोलीत सकारात्मक उर्जा वाढेल आणि मुलाचे मन अभ्यासातही लागेलय याशिवाय आयुष्यात यशही मिळेल. 

Image credits: pexels

या ठिकाणी ठेवू शकता बांबूचे रोप

हिरव्या बांबूचे रोप तुम्ही घरात अथवा ऑफिसमध्ये ठेवू शकता. यामुळे सुख समृद्धी येण्यासह तुम्ही सकारात्मक राहता.

Image credits: Getty

या दिशेला ठेवणे शुभ

फेंगशुईनुसार, बांबूचे रोप पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील तणाव कमी होतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty