Marathi

RECIPE

ख्रिसमससाठी घरच्या घरी बनवा रसमलाई केक

Marathi

सामग्री

तीन चतुर्थांश तेल, एक कप दही, एक कप साखर, अर्धा कप दूध, लहान चमचा केवडा वॉटर, दोन थेंब पिवळ्या रंगाचा फूड कलर, अर्धा चमचा वेलची पावडर, केशर

Image credits: social media
Marathi

केक बेस

दोन कप मैदा, दोन चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, दोन कप व्हिपिंग क्रीम, रसमलाई

Image credits: social media
Marathi

ओव्हन गरम करा

ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर आधीच गरम करून घ्या आणि दोन सहा इंचाच्या गोल आकाराच्या केक पॅनवर बटर पेपर ठेवा.

Image credits: social media
Marathi

केशर दूध

एका वाटीत दूध, केशर आणि अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करा. तयार करण्यात आलेले केशर दूध काही मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

Image credits: social media
Marathi

दही मिश्रण

एका वेगळ्या वाटीत दही घेत त्यामध्ये बेकिंग सोडा टाकून त्याचे एक मिश्रण तयार करून घ्या.

Image credits: social media
Marathi

सामग्री मिक्स करा

एका वाटीत साखर, तेल एकत्रित मिक्स करा .आता हलक्या हाताने सर्व गोष्टी फेटून घेत त्यात केवडा वॉटर आणि वेनिला एसेंस मिक्स करा.

Image credits: social media
Marathi

पातळ बॅटर

आता दहीचे मिश्रण हे तेल आणि साखरेच्या बॅटरमध्ये मिक्स करून एक पातळ बॅटर तयार करा.

Image credits: social media
Marathi

मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या

आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या ओलसर मिश्रणात मैदा आणि बेकिंग पावडर टाका. आता सर्व सामग्रींचे मिश्रण व्यवस्थितीत फेटून घ्या.

Image credits: social media
Marathi

केक ओव्हनमध्ये भाजून घ्या

केकसाठी तयार करण्यात आलेले बॅटर केक पॅनमध्ये टाकत 108 सेल्सिअसवर 30-35 मिनिटांपर्यंत भाजून घ्या.

Image credits: social media
Marathi

केक थंड होऊ द्या

केक भाजून झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड होण्यास ठेवा आणि नंतर केकचे दोन भाग करा.

Image credits: social media
Marathi

घट्ट क्रीम

घट्ट क्रीम तयार करण्यासाठी व्हिपिंग क्रीमला फेटून घेत त्यामध्ये रसमलाईच्या लिक्वीडला व्हिप्ड क्रीममध्ये मिक्स करा. आता यामध्ये पिवळ्या रंगाचा फूड कलरचे काही थेंब टाका.

Image credits: social media
Marathi

केकसाठी तयारी

केकची एक थर घेत त्यावर रसमलाईचा थर आणि व्हिप्ड क्रिम लावा. बारीक कापून घेतलेला पिस्ता त्यावर टाका. आता केकचा दुसरा थरही पहिल्या थरावर ठेवा.

Image credits: social media
Marathi

केक सजवा

दुसऱ्या थराला व्हिप्ड क्रीम लावून केक कव्हर करा आणि रसमलाईच्या लहान-लहान तुकड्यांनी तो सजवून सर्व्ह करा.

Image credits: social media

ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढलेय? करा या सोप्या Exercise

Broad shouldersसाठी ब्लाऊजच्या या डिझाइन देतील परफेक्ट लुक

धन आकर्षित करते हे रोप, घरात या दिशेला लावा

हिवाळ्यात बनवा मटारच्या या सोप्या, स्वादिष्ट रेसिपी