Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
वजन कमी होण्यास मदत
कही अभ्यासातून समोर आले आहे की, गोकर्णाच्या फुलांमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात. या फुलांच्या झाडांमधील गुणधर्म शरीरातील फॅट सेल्सची वाढ कमी करतात. यामुळे वजनही कमी होते.
Image credits: social media
Marathi
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
गोकर्ण फुलांच्या चहामध्ये अँटीऑक्सिडेंट्सचे गुणधर्म अधिक असतात. यामुळे शरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही काही आजारांपासून दूर राहू शकता.
Image credits: social media
Marathi
अँटीऑक्सिडेंट आणि डिटॉक्सिफाइंग गुणधर्म
गोकर्ण फुलांच्या चहामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि डिटॉक्सिफाइंग गुणधर्म असतात. यामुळे शरिरातील विषारी पदार्थ दूर होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
पचनक्रिया सुधारते
अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म गोणकर्णाच्या फुलांमध्ये असतात. या फुलांची चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारली जाऊ शकते.
Image credits: social media
Marathi
वृद्धत्वाची समस्या
गोकर्णाच्या फुलांमध्ये हाइड्रेटिंग गुणधर्म असतात. यामुळे वृद्धत्वाच्या समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
मूड फ्रेश होतो
गोकर्णाच्या फुलांची चहा प्यायल्याने तुमचे वजन कमी होण्यास मूड देखील फ्रेश होतो. याशिवाय तुम्हाला तणाव, डिप्रेशन सारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
केसांसाठी फायदेशीर
गोकर्ण फुलांच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यामुळे केसांची वाढ व केस मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Instagram
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.