नव्या सूनेला गिफ्ट करा या 7 Designer Sarees, नेहमीच करेल कौतुक
Lifestyle Apr 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
लहरिया नेट साडी
माधुरीसारखी पिवळ्या रंगातील लहरिया नेट साडी नव्या सूनेला गिफ्ट करू शकता. एखाद्या पार्टी फंक्शनवेळी नवी सून लहरिया नेट साडी नेसू शकते.
Image credits: instagram
Marathi
हेव्ही फ्रिल आयव्हरी साडी
सध्या कोणत्याही पार्टीवेळी हेव्ही फ्रिल आयव्हरी साडी आवर्जुन नेसली जाते. यामुळे सूनेला आयव्हरी साडी गिफ्ट गेल्यास तिचा लुक क्लासी आणि ब्युटीफुल दिसेल.
Image credits: instagram
Marathi
गोल्डन जरी वर्क साडी
नीता अंबानींसारकी गोल्डन जरी वर्क असणारी साडी नव्या सूनेला गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. या साडीवर एम्बरल्ड ज्वेलरी फार सुंदर दिसते.
Image credits: instagram
Marathi
सीक्वेन वर्क डुअल शेड साडी
सध्या सीक्वेन वर्क डुअल शेड साडी ट्रेण्डिंग आहे. अशी साडी तुम्हाला ऑनलाइन आणि मार्केटमध्येही खरेदी करता येईल.
Image credits: instagram
Marathi
टिश्यू फॅब्रिक साडी
शिल्पा शेट्टीसारखी सोनेरी रंगातील टिश्यू फॅब्रिक साडी वजनाने अगदी हलकी असते. पण साडी नेसल्यानंतर क्लासी लुक येतो. यामुळे नव्या सूनेला टिश्यू फॅब्रिक साडी गिफ्ट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
सिल्क साडी
नव्या सूनेने चारचौघांमध्ये उठून दिसावे असे वाटत असल्यास तिला सिल्क साडी गिफ्ट करू शकता. लाल रंगातील साडी आवर्जुन नव्या सूनेला गिफ्ट केली जाते.
Image credits: instagram
Marathi
सोनेरी जरी असलेली साडी
बनारसी साडी महिलांना नेसणे फार आवडते. माधुरी दीक्षितसारखी जांभळ्या रंगातील आणि सोनेरी जर असलेली साडी नव्या सूनेला गिफ्ट करू शकता.