Marathi

देशातील Bullet बाइकचे मंदिर, नवरात्रीला पूजेसाठी भाविक करतात गर्दी

Marathi

देशभरात चैत्र नवरात्रीचा उत्सव

देशभरात चैत्र नवरात्री साजरी केली जात आहे. आज चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस असून उद्या रामनवमी साजरी केली जाणार आहे.

Image credits: adobe stock
Marathi

चैत्र नवरात्रीवेळी देवीची करतात विशेष पूजा-प्रार्थना

देशभरात कन्या पूजन आणि अन्य पद्धतीने देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक विशेष पूजा-प्रार्थना करतात.

Image credits: adobe stock
Marathi

देशातील एकमेव बुलेट मंदिराची चर्चा

चैत्र नवरात्रीदरम्यान सध्या राजस्थानमधील बुलेट बाबा मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे. या बाइकच्या टायरला राखी बांधण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसून येतायत.

Image credits: Social Media
Marathi

बुलेट मालकाचे उभारलेय मंदिर

राजस्थानमधील पाली शहरातील चोटिला जिल्ह्यात एका काचेच्या फ्रेममध्ये बुलेट बाइक ठेवण्यात आलीय. खरंतर, बुलेट मालकाचे मंदिर उभारण्यात आले आहे.

Image credits: Social Media
Marathi

ओम सिंह राठौड यांचे मंदिर

बुलेट बाबा मंदिर हे ओम सिंह राठौड उर्फ ओम बन्ना यांचे उभारण्यात आले आहे. याला बुलेट बाब मंदिर नावाने ओखळले जाते.

Image credits: Social Media
Marathi

का उभारलेय मंदिर?

गेल्या तीन वर्षांपूर्वी ओम सिंह राठौड यांचा राजस्थानमध्ये एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचे वडील ठाकुर जोग सिंह राठौड यांनी मुलाच्या आठवणीत मंदिर उभारलेय.

Image credits: Social Media
Marathi

अपघात टळतो

बुलेट बाइकला राखी बांधल्यास रस्ते अपघात टळतो असे भाविक मानतात.

Image credits: Social Media
Marathi

देशभरातून मंदिरात भाविक येतात

राजस्थानच नव्हे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह काही राज्यातील भाविक मंदिरात पूजा-प्रार्थनेसाठी येतात.

Image credits: Social media

उन्हाळ्यात Snowfall ची मजा घेण्यासाठी या 2 ठिकाणांना नक्की भेट द्या

Ram Navami च्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय, आयुष्यात येईल सुख-समृद्धी

वृंदावन का सोडत नाही प्रेमानंद महाराज ? काय आहे रहस्य

अष्टमीच्या दिवशी ट्राय करा परिणितीसारख्या साड्या, देवी होईल प्रसन्न