Marathi

Friendship Day 2024 निमित्त मनातील भावना व्यक्त करणारे खास मेसेज

Marathi

Happy Friendship Day 2024

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणे गरजेचे आहे. हॅप्पी फ्रेंडशिप डे मित्रा!

Image credits: pinterest
Marathi

Happy Friendship Day 2024

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही. फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Happy Friendship Day 2024

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री. हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Image credits: adobe stock
Marathi

Happy Friendship Day 2024

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय, जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Happy Friendship Day 2024

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री. हॅप्पी फ्रेंडशिप डे! 

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

कुठलंही नातं नसताना आयुष्यभर साथ देते ती मैत्री.हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत, स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र, दैवानेच लाभतात.

Image credits: adobe stock
Marathi

Happy Friendship Day 2024

जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात. पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते, आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे. हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Image credits: adobe stock
Marathi

Happy Friendship Day 2024

जीवनात कितीही मित्र भेटू द्या. पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही. हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Image credits: adobe stock

अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका या 5 गोष्टी, वाढेल पितृदोष

Gatari 2024 साठी खास इन्स्टंट कोंबडी वडे, लिहून घ्या रेसिपी

Breastfeeding संबंधित हे 6 गैरसमज प्रत्येक महिलेला माहिती असावेत

गटारी स्पेशल महाराष्ट्रीयन स्टाइल 5 चिकन रेसिपी, सुटेल तोंडाला पाणी