Marathi

Kojagiri Purnima : कोणत्या राशीला होणार धनलाभ आणि स्वप्नपूर्ती?

Marathi

मेष

मेष राशीतील लोकांनी प्रयत्न सोडू नयेत. मिळकत आणि खर्च याच संतुलन ठेवाव. आपली स्वप्न पूर्ण होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 

Image credits: freepik
Marathi

कर्क

कर्क राशीतील लोकांनी आज आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून आज चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठ व्यक्तींना नाराज करू नका आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. 

Image credits: freepik
Marathi

सिंह

कामातील समस्या या सिंह राशीतील लोकांना दूर कराव्या लागणार आहेत. प्रवासात काळजी घ्या. वैचारिक स्थिरता ठेवून छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा. 

Image credits: freepik
Marathi

तूळ

धनलाभाचे योग संभावतील. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील.

Image credits: freepik
Marathi

वृश्चिक

व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.

Image credits: freepik
Marathi

मकर

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.

Image credits: freepik
Marathi

धनु

स्पर्धेत यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा.

Image credits: freepik
Marathi

मीन

गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.

Image credits: freepik

दिवाळीत मावशीला गिफ्ट करा Hema Malini सारख्या 8 साड्या, खुलेल लूक

Chanakya Niti: या 6 महिला कुटुंब करतात उध्वस्त, लग्नापूर्वी जाणून घ्या

कोजागिरी पौर्णिमेला आरोग्य, सुख-समृद्धीसाठी करा हे उपाय

Cocktail Party साठी अनन्या पांडेचे 8 खास आउटफिट्स, दिसाल बोल्ड