Lifestyle

Fathers Day निमित्त वडिलांना द्या खास गिफ्ट, 5K मध्ये करता येईल खरेदी

Image credits: Freepik

फादर्स डे

प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा फादर्स डे 16 जूनला असून वडिलांना पुढील काही गिफ्ट देऊ शकता.

Image credits: Freepik

लाफिंग बुद्धा

वडिलांना सुंदर असा लाफिंग बुद्धा गिफ्ट देऊ शकता. वास्तुनुसार, लाफिंग बुद्धा घरी असणे नशीबवान मानले जाते. यामुळे घरात नेहमीच आनंदाचे वातावरण राहते.

Image credits: Freepik

लेदर बॅग

वडिलांना फादर्स डे निमित्त लेदर बॅग गिफ्ट देऊ शकता. यामध्ये वडील ऑफिसमधील काही महत्त्वाच्या वस्तू ठेवू शकतात.

Image credits: Freepik

स्मार्ट वॉच

तुमच्या वडिलांना घड्याळ घालणे पसंत असेल तर स्मार्ट वॉच गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंत स्मार्ट वॉच खरेदी करता येईल.

Image credits: Freepik

ब्लुटुथ रेडिओ/स्पीकर

वडिलांना तुम्ही ब्लुटुथ रेडिओ अथवा स्पीकर देऊ शकता. हे वडिलांसाठी बेस्ट गिफ्ट असेल.

Image credits: Freepik

शेविंग किट

यंदाच्या फादर्स डे निमित्त वडिलांना शेविंग किट गिफ्ट करू शकता.

Image credits: Freepik

हेल्थ चेकअप किट

वडिलांना हेल्थ चेकअप किट गिफ्ट करु शकता. हे गिफ्ट वडिलांना नक्कीच आवडेल.

Image credits: Freepik

फूट मसाजर

फुट मसाजर वडिलांसाठी बेस्ट गिफ्ट ठरु शकते. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूट मसाजर मिळतात ते खरेदी करू शकता.

Image credits: Freepik