येत्या 17 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. यावेळी ट्रेडिशनल लूकवर तब्बूसारखे कुंदन वर्क डिझाइन असलेले इअररिंग्स घालू शकता.
पेस्टल रंगातील सूटवर तुम्ही पर्ल वर्क डिझाइन असलेले इअररिंग्स घालू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक खुलला जाईल.
बकरी ईदला काळ्या रंगातील ट्रेडिशनल सूट परिधान करणार असल्यास त्यावर स्टोन वर्क डिझाइन असलेले इअररिंग्स फार सुंदर दिसतील.
सारा अली खानसारखा ट्रेडिशनल लूक यंदाच्या बकरी ईदला कॉपी करू शकता. यावर साराने घातलेले हेव्ही वर्क कुंदन डिझाइन इअररिंग्स छान दिसतील.
हुमा कुरैशीसारखे पर्ल वर्क डिझाइन असणारे इअररिंग्स ट्रेडिशनल सूटवर घालू शकता.
माहिरा खानसारखा सिंपल आणि सोबर लूक रिक्रिएट करण्यासाठी ट्रेडिशनल सूटवर एथनिक इअररिंग्स घालू शकता.
दिया मिर्झासारखा बकरी ईदला लूक करू शकता. जांभळ्या रंगातील ट्रेडिशनल सूटवर कॉन्ट्रास्ट रंगातील हेव्ही पर्ल वर्क डिझाइन असणारे इअररिंग्स घालू शकता.
दक्षिण भारतातील कपलला पावसाळ्यात फिरण्यासाठी 10 रोमँटिक ठिकाणे
महिलांनी कोणत्या 4 पुरुषांवरच विश्वास ठेवला पाहिजे?
Bakrid साठी खास 8 मेंदी डिझाइन, खुलेल हाताचे सौंदर्य
महाबळेश्वर येथील 5 प्रसिद्ध Viewpoints, पावसाळ्यात नक्की भेट द्या