Lifestyle

हटके लुक

मॉडर्न पारंपरिक लुक हवाय? मग खरेदी करा Rashmika Mandannaसारखे 10 ड्रेस

Image credits: instagram

शरारा स्टाइल

रश्मिकाने परिधान केलेल्या या गुलाबी रंगाच्या स्टायलिश शरारासारखाच पोशाख आपण शिवून घेऊ शकता. हा शरारा सिल्क फॅब्रिकचा आहे. असा शरारा परिधान केल्यास स्टायलिश -कम्फर्टेबल लुक मिळेल.

Image credits: instagram

अनारकली स्टाइल

फिकट रंगाचा एखाद्या अनारकली ड्रेसचीही आपण खरेदी करू शकता. अशा पद्धतीच्या ड्रेसमुळे आपणास मोहक लुक मिळेल.

Image credits: instagram

अम्ब्रेला स्टाइल

अनारकली ड्रेस परिधान करून आपण कंटाळले असाल तर नव्या पॅटर्नचा अम्ब्रेला सूट खरेदी करू शकता. रश्मिकाने परिधान केलेल्या ड्रेसवर सुंदर व आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्क आपण पाहू शकता.

Image credits: instagram

जॅकेट स्टाइल सूट

तुम्हाला कॉटनचे कपडे परिधान करण्यास आवडत असतील तर रश्मिकाचा हा लुक नक्कीच आवडेल. अशा पद्धतीच्या सैल फिटिंगच्या सूटवर आपण जॅकेट परिधान करून शकता. यामुळे तुम्हाला हटके लुक मिळेल.

Image credits: instagram

प्लाझो स्टाइल

रश्मिका मंदानाचा हा प्लाझो स्टाइल लुक खूपच क्लासी आहे. प्रिंटेड पॅटर्नसह यावर फिकट सोनेरी रंगाचे सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे. आपणही हा लुक रीक्रिएट करू शकता.

Image credits: instagram

प्रिंटेड स्टाइल

प्रिंटेड स्टाइल पोशाख परिधान करणं आपणास पसंत असेल तर रश्मिका मंदानाने परिधान केलेल्या ड्रेसची स्टाइल फॉलो करू शकता. अशा पद्धतीचा ड्रेस आपण लग्नसमारंभामध्येही वापरू शकता.

Image credits: instagram

फ्रॉक स्टाइल

लग्नसमारंभ किंवा सण-उत्सवासाठी तुम्हाला हटके लुक हवा असल्यास आपण रश्मिकाचा हा लुक फॉलो करू शकता. यामुळे आपणास नक्कीच हिरोईनसारखा लुक मिळेल.

Image credits: instagram

गरारा स्टाइल

लाल रंगाचा पोशाख सर्वांचेच लक्ष वेधून घेते. आता हा रश्मिकाचाच लुक पाहा ना. अशा पद्धतीचा हेव्ही स्टाइल गरारा परिधान केल्यास तुम्हालाही नक्कीच आकर्षक लुक मिळेल.

Image credits: instagram

शॉर्ट कुर्ता प्लाझो

एखाद्या पार्टीसाठी रश्मिका मंदानाचा हा लुक कॅरी केल्यास आपण नक्कीच सुंदर दिसाल. लिंबू रंगाच्या शॉर्ट कुर्ता-प्लाझो सेटमध्ये अभिनेत्रीलाही खूप सुंदर व आकर्षक लुक मिळाला आहे.

Image credits: instagram