Marathi

कॅफीन

कॅफीन हा घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो. कॅफीनचे 400 ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

Marathi

अँटी-ऑक्सिडंट्स

चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. आरोग्यास पोषक असणाऱ्या या घटकामुळे शरीराचे कित्येक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

ऊर्जा

चहामध्ये कॅफीनचे प्रमाण कमी पण L-Theanine या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. रीसर्चनुसार, चहा प्यायल्याने शरीरात कॅफीनसह अमिनो अ‍ॅसिडही पोटात जाते. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतात.

Image credits: Getty
Marathi

वजन कमी होणे

रीसर्चमधील माहितीनुसार, कॅफीनमध्ये 3 ते 13 टक्के कॅलरीही असतात. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कॉफीचा डाएटमध्ये समावेश करू शकता.

Image credits: Getty
Marathi

दातांवर होणारे परिणाम

जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास दात खराब होण्याची शक्यता असते. यामुळे दातांचा रंग पिवळा देखील होतो.

Image credits: Getty
Marathi

चहा की कॉफी?

जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी प्यायल्यास याचे शरीरावर वाईटच परिणाम होणार आहेत. म्हणून दोन्ही पेय मर्यादित स्वरुपात पिणे योग्य ठरेल.

Image credits: Getty
Marathi

फळांचा रस

चहा आणि कॉफी अतिरिक्त प्रमाणात प्यायल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. नुकसान टाळण्यासाठी या पेयांऐवजी फळांचा रस प्यावा, यामुळे शरीराला फायदेच मिळतील.

Image credits: Getty
Marathi

पाकिटबंद ज्युस पिणे टाळा

ताज्या फळांचा ताजा ज्युस प्यावा. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पाकिटबंद ज्युस पिणे टाळावे कारण यामध्ये शरीरास हानिकारक अशा घटकांचा समावेश असतो.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे

एवढ्याशा काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास मिळतील अगणित लाभ