Marathi

FASHION TIPS

अभिनेत्री Pooja Hegdeसारखा स्टायलिश लुक हवाय? ट्राय करा ब्लाऊजचे हे डिझाइन

Marathi

वन शोल्डर ब्लाऊज

क्रॉप स्टाइलमध्ये तयार करण्यात आलेले वन शोल्डर ब्लाऊज डिझाइनमुळे अत्यंत हटके लुक मिळतो. ब्लाऊजच्या सपोर्टसाठी एका बाजूला स्ट्रिपही डिझाइनही जोडण्यात आले आहे.

Image credits: Instagram
Marathi

स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाऊज

स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाऊजमुळे पूजा हेगडेला अतिशय बोल्ड लुक मिळाला आहे. तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

डिझाइनर ब्लाऊज

पूजा हेगडेसारखा सुंदर लुक मिळावा यासाठी साडीवर पॅडेड डिझाइनर ब्लाऊज मॅच करू शकता. पॅडेड ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध असतीलच अथवा आपण स्वतः शिवूनही घेऊ शकता.

Image credits: Instagram
Marathi

प्लाजिंग नेकलाइन ब्लाऊज

प्लाजिंग नेकलाइन ब्लाऊजला डीप नेक असतो. कुल लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउज परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

डीप व्ही नेक ब्लाऊज

डीप व्ही नेक ब्लाऊज हे साडी अथवा लेहंग्यावर परिधान करू शकता. या डिझाइनचे ब्लाऊज एखाद्या पार्टीवेळी अथवा लग्नसोहळ्यावेळी परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

डीप नेकलाइन ब्लाऊज

पूजा हेगडेने घातलेल्या या ब्लाऊजमध्ये आपण डीप नेक डिझाइन पाहू शकता. अशा प्रकारचे ब्लाऊज घागऱ्यावरही सुंदर दिसतात. यासोबत हेव्ही ज्वेलरीही छान दिसते.

Image credits: Instagram
Marathi

ब्रालेट ब्लाऊज

ब्रालेट ब्लाऊजचा सध्या ट्रेण्ड आहे. शिफॉन फॅब्रिक साडीवर अशाप्रकारचे ब्लाऊज सुंदर दिसते. याशिवाय साडीवर डायमंड ज्वेलरी ट्राय करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

स्ट्रिप ब्लाऊज

स्ट्रिप ब्लाऊज लेहंग्यापेक्षा साडीवर शोभून दिसते. साडीसोबत हेव्ही झुमक्यामुळे बोल्ड आणि ब्युटिफुल लुक मिळेल.

Image credits: Instagram
Marathi

स्लिव्हलेस ब्लाउज

पूजा हेगडेने घातलेल्या या लाल रंगातील स्लीव्हलेस ब्लाऊजमुळे तिला बोल्ड लुक मिळाला. अशा पद्धतीच्या डिझाइनर ब्लाऊजवर चोकर ज्वेलरीमुळे आकर्षक लुक मिळेल.

Image credits: our own

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेले कपल

दिया कुमारींचे 10 शाही पारंपरिक लुक, ज्यामध्ये झळकते राजस्थानची परंपरा

आठवड्याभरात 4 किलो वजन कमी करायचेय? फॉलो करा हा Diet Plan

Chanakya Niti : नशीबवान लोकांनाच मिळतात अशा प्रकारची 5 सुख