ऑफ व्हाइट रंगातील ट्रांसपेरेंट साडी नाइट फंक्शनसाठी परफेक्ट पर्याय आहे. या साडीवर मोत्याची किंवा हिऱ्याची ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
पिवळ्या रंगातील साडी
ट्रेडिशनल लुकसाठी तुम्ही माधुरीसारखी पिवळ्या रंगातील बॉर्डर असणारी साडी नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील फुल स्लीव्ह ब्लाऊज परिधान करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ऑरेंज गोल्डन शेड्स साडी
ऑरेंज गोल्डन शेड्स असणारी साडी संगीतच्या फंक्शनवेळी नेसू शकता. या साडीवर झुमके फार सुंदर दिसतील.
Image credits: Instagram
Marathi
सिक्वेंस साडी
जांभळ्या रंगातील सिक्वेंस साडी तुम्ही कॉकटेल पार्टीवेळी नेसू शकता. डबल शेड्समधील कोणत्याही रंगातील सिक्वेंस साडी फार सुंदर दिसते. या साडीवर हिऱ्याची ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
मॅटेलिक प्लेटेंट साडी
माधुरी दीक्षितसारखी प्लेटेंट साडीत तुम्ही फार सुंदर आणि मनोहक दिसाल. सिंपल आणि सोबर लुकसाठी मॅटेलिक प्लेटेंट साडी बेस्ट आहे.
Image credits: Instagram
Marathi
मिरर वर्क साडी
माधुरी दीक्षितसारखी पिवळ्या रंगातील मिरर वर्क साडी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रीणीच्या हळदी समारंभावेळी किंवा मेंदीवेळी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ब्लू साडी विथ सिल्व्हर वर्क
ब्लू रंगातील साडीवर सिल्व्हर वर्क केलेली साडी रिसेप्शनसाठी बेस्ट आहे. या साडीवर झुमके आणि चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: instagram
Marathi
रफल साडी
पांढऱ्या रंगातील रफल साडी सध्या ट्रेण्डमध्ये आहे. माधुरी दीक्षितसारखी रफल साडी तम्ही एखाद्या पार्टीवेळी नेसू शकता.