Lifestyle

Summer 2024

उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत हे मॅक्सी ड्रेस, दिसाल Cool

Image credits: social media

फुल स्लीव्ह्स लॉन्ग मॅक्सी ड्रेस

क्रिती सेनॉनसारखा फ्लोरल प्रिंट लॉन्ग मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसमध्ये तुम्हाला सिंपल आणि सोबर लुक मिळेल.

Image credits: social media

पोल्का डॉट मॅक्सी ड्रेस

उन्हाळ्यासाठी दीपिकासारखा पोल्का डॉट मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: social media

फ्लोरल प्रिंट मॅक्सी ड्रेस

खुशी कपूरसारखा फ्लॉवर प्रिंट मॅक्सी ड्रेस तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात परिधान करू शकता. या ड्रेसला हाय-थाय स्लिटही दिला आहे.

Image credits: social media

हाय-थाय स्लिट मॅक्सी ड्रेस

उन्हाळ्यासाठी पिवळ्या रंगातील हाय-थाय स्लिट मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. मौनी रॉय हाय-थाय स्लिट मॅक्सी ड्रेसमध्ये फार सुंदर दिसतेय.

Image credits: social media

अ‍ॅनिमिल प्रिंट फ्लोरल ड्रेस

अंबानी परिवाराची होणारी सून राधिका मर्चेंटसारखा अ‍ॅनिम प्रिंट फ्लोरल ड्रेस उन्हाळ्यावेळी परिधान करू शकता.

Image credits: social media

कियारा अडणावीसारखा मॅक्सी ड्रेस

कियारा अडवाणीसारखा तुम्ही पांढरा आणि निळ्या रंगातील मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. या मॅक्सी ड्रेसमध्ये तुम्ही कुल दिसाल.

Image credits: social media

शेडेड मॅक्सी ड्रेस

उन्हाळ्यावेळी कंम्फर्टेबल असा शेडेड मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेससाठी हॉल्टर नेक आणि नी लेंथ दिली आहे.

Image credits: social media