ग्रंथांनुसार, दररोज काही कामे बसूनच केली पाहिजेत. ही कामे उभे राहून केल्यास तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही. जाणून घेऊया याबद्दल अधिक...
Image credits: Getty
Marathi
पाणी पिणे
आयुर्वेदानुसार, कधीच उभे राहून पाणी पिऊ नये. जो व्यक्ती उभे राहून पाणी पितो, त्याला गुडघ्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे बसूनच पाणी प्यावे.
Image credits: Getty
Marathi
जेवण
हिंदू धर्म ग्रंथांनुसार, जेवण नेहमीच बसून करावे. उभे राहून जेवणे चांगले मानले जात नाहीय याशिवाय जेवणातील पोषण तत्त्वेही शरिराला मिळत नाहीत.
Image credits: Getty
Marathi
मंत्रांचा जाप
ग्रंथांनुसार, मंत्रांचा जाप करण्यासंबंधित काही नियम आहेत. यानुसार, कधीच उभे राहून मंत्रांचा जाप करू नये. नेहमीच मंत्र एका ठिकाणी बसून म्हणावीत.
Image credits: Getty
Marathi
गुरूला वंदन
कधीच गुरूला उभे राहून वंदन करू नये. गुरूसमोर थोड खाली झुकून नमस्कार करावा. उभे राहून नमस्कार केल्याने गुरूचे आशीर्वाद मिळत नाहीत.
Image credits: freepik
Marathi
अभ्यास
उभे राहून कधीच अभ्यास करू नये. नेहमीच आरामात बसून अभ्यास करावा. बसून अभ्यास केल्यास दीर्घकाळ तुमचे त्यामध्ये लक्ष लागेल. याशिवाय शुभ फळही मिळते.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.