Lifestyle

Fashion

बेली फॅट लपवण्यासाठी हुमा कुरेशीसारखे हे सूट नक्की ट्राय करा

Image credits: instagram

हेव्ही वर्क सूट

कोणत्याही स्पेशल फंक्शनसाठी तुम्ही हेव्ही वर्क सूट परिधान करू शकता. यावर चोकर किंवा झुमके सुंदर दिसतील.

Image credits: instagram

लॉन्ग कुर्ती विद शरारा सूट

सध्या शरारा पॅटर्न सूटचा ट्रेण्ड आहे. तुम्ही हुमासारखा लॉन्ग कुर्त्यासोबत शरारा लुक रिक्रिएट करू शकता. यामुळे तुमचे बेली फॅट्सही लपले जातील.

Image credits: instagram

कळीदार लॉन्ग सूट

कळीदार लॉन्ग सूट एखाद्या पार्टी, फंक्शनसाठी परफेक्ट पर्याय आहे. याशिवाय तुम्ही कळीदार लॉन्ग सूट कस्टमाइज करूनही शिवून घेऊ शकता.

Image credits: instagram

जॅकेट स्टाइल लॉन्ग सूट

तुम्हाला काहीतरी हटके लुक करायचा असल्यास जॅकेट स्टाइल लॉन्ग सूट परिधान करू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: instagram

फ्लोरल प्रिंट वर्क सूट

हुमासारखा पांढऱ्या रंगातील सूटवर फ्लोरल प्रिंट असल्यास तुमचा लुक खुलला जाईल. एखाद्या छोटेखानी सोहळ्यावेळी फ्लोरल प्रिंट वर्क सूट तुम्ही परिधान करू शकता. यावर हलका मेकअप करा.

Image credits: instagram

फ्लोअर लेंथ सूट

कुर्ती स्टाइलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइनमधील सूट मिळतील. तुम्ही हुमासारखा फ्लोअर लेंथ सूट परिधान करू शकता. असा सूट तुम्हाला दोन हजारांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येईल.

Image credits: instagram

हाय स्लिट स्टाइल अनारकली ड्रेस

तुम्हाला वेस्टर्न लुक करायचा असल्यास हुमा कुरेशीसारखा हाय स्लिट स्टाइल अनारकली ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर हेव्ही झुमके सुंदर दिसतील.

Image credits: instagram