Marathi

Summer Fashion

शर्ट स्टाइल ते कलमकारी ब्लाऊज उन्हाळ्यासाठी आहेत परफेक्ट पर्याय

Marathi

बंद गळ्याचे ब्लाऊज

कॉटन फॅब्रिकमध्ये हत्ती आणि मोराचे प्रिंट्स असणारे बंद गळ्याचे ब्लाऊज उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. ब्लाऊजला पुढच्या बाजूने स्टायलिशही बटण लावू शकता.

Image credits: social media
Marathi

पफ स्लिव्ह ब्लाऊज

कॉटन साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता. यामुळे कंम्फर्टेबल आणि सुंदर लुक येईल.

Image credits: social media
Marathi

ट्रेण्डी स्लिव्ह कॉटन ब्लाऊज

प्लेन कॉटन साडीवरील ब्लाऊजवर लहान प्रिंट असल्यास ते उठून दिसेल. याशिवाय ब्लाऊजला ट्रेण्डी लुक देण्यासाठी तुम्ही बेल स्लिव्ह डिझाइनही देऊ शकता.

Image credits: social media
Marathi

फुल स्लिव्ह ब्लाऊज

कॉटनच्या साडीवर कॉन्ट्रास्ट शेडमधील काळ्या रंगातील फुल स्लिव्ह ब्लाऊज छान दिसेल. तुम्ही फुल स्लिव्ह ब्लाऊज वेगवेगळ्या साड्यांवर परिधान करू शकता.

Image credits: social media
Marathi

कलमकारी प्रिंटेड ब्लाऊज

तुमच्याकडे प्लेन कॉटन साडी असल्यास त्यावर तुम्ही कलमकारी प्रिंटमधील ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजमुळे साडीला डिझाइनर लुक येईल.

Image credits: social media
Marathi

जॅकेट स्टाइल ब्लाऊज

तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक ट्राय करायचा असल्यास डबल लेअर ब्लाऊज परिधान करू शकता. आतमध्ये ब्रालेट ब्लाऊज आणि त्यावर जॅकेट स्टाइल एक ओपन ब्लाऊज कॅरी करू शकता.

Image credits: social media
Marathi

शर्ट स्टाइल कॉटन ब्लाऊज

तुम्ही डीप कट ब्लाऊज ऐवजी साडीवर शर्ट स्टाइल कॉटन ब्लाऊज परिधआन करू शकता. या ब्लाऊजमुळे तुम्हाला स्टायलिश लुकही येईल.

Image credits: social media

राखी सावंतपेक्षा आदिलची नवी पत्नी सोमी खान दिसते सुंदर, फोटो व्हायरल

महाशिवरात्रीनिमित्त पूजेवेळी परिधान करा या रंगातील वस्र

ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमधील फरक काय?

राणी मुखर्जीसारख्या या डिझाइनच्या साड्यांमध्ये दिसाल मनमोहक