रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खास अंगणात काढा या सुंदर रांगोळ्या
22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साह-आनंदात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त तुम्ही पुढील काही सुंदर रांगोळ्या अंगणात काढू शकता.
रामललांच्या प्राणप्रतिष्ठचा सोहळा जयुपरमधील स्थानिक दिवाळी सणाप्रमाणे साजरा करणार आहेत. प्रत्येकजण या दिवशी आपल्या दारापुढे रांगोळ्या काढणार आहेत.
रामललांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी अंगणात आकर्षक अशी दिवे, फुलांची डिझाइन असणारी सुंदर अशी रांगोळी काढू शकता.
घरातील पूजेच्या ठिकाणी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेची रांगोळी काढू शकता.
प्रभू श्रीरामांच्या नावाची सोपी रांगोळी तुम्ही अंगणात काढू शकता. या रांगोळी भोवती दिवे पेटवून त्याची शोभा अधिक वाढवू शकता.
रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. यासाठी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे.
मैत्रिणीच्या हळदी ते संगीत समारंभासाठी परफेक्ट आहेत हे Outfits
नाश्तामध्ये खा हे 7 प्रकारचे हेल्दी चीला
Makar Sankranti 2024: अप्रतिम! अभिनेत्रींचा मकर संक्रांती स्पेशल लुक
मकर संक्रांतीला या लेटेस्ट ट्रेण्डनुसार परिधान करा वस्र, दिसाल मनमोहक