साखरपुड्यावेळी घातलेली अंगठी नेहमीच बोटात घालून ठेवली जाते. यामुळे होणाऱ्या बायकोला अशाप्रकारची सॉलिटेयर डायमिंग रिंग साखरपुड्यावेळी घालू शकता.
आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी बायकोला हार्ट शेप असणारी अंगठी देऊ शकता.
सिंपल अशी ओव्हल शेप डायमंड रिंग बायकोला गिफ्ट करू शकता.
कपल रिंगमध्ये सध्या बँड स्टाइल रिंगचा ट्रेन्ड आहे. यामुळे अशाप्रकारची अंगठी साखरपुड्यासाठी परफेक्ट आहे.
साखपुड्यासाठी होणाऱ्या बायकोला डबल सॉलिटेयरची रिंग देऊ शकता. अशा प्रकारची अंगठी बोटात उठून दिसते.
नववधूसाठी एलिगेंट लूक देणारी डायमंड रिंग तयार करू शकता. या अंगठीवर पानांची डिझाइन देण्यात आली आहे.
अशाप्रकारची कटिंग डायमंट असणारी रिंगची डिझाइन साखरपुड्यासाठी तयार करू शकता.
Bhaubeej 2024 वेळी श्रद्धा कपूरसारखे आउटफिट्स करा ट्राय, खुलेल लूक
Dev Uthani Ekadashi 2024 कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
थंडीत Dry Eyes च्या समस्येपासून होईल सुटका, करा हे उपाय
चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फॉलो करा या 5 टीप्स