Marathi

जगातील या देशात होतात सतत भुकंप, जाणून घ्या...

Marathi

जपान

हा देश टेक्टोनिक प्लेट्स जंकशनवर वसलेला असल्यामुळे या ठिकाणी कायमच भूकंपाचे हादरे जाणवतात. तसेच याच देशात सर्वाधिक जोरात भूकंपाचे हादरे बसलेले आहे.

Image credits: Pexels
Marathi

इंडोनेशिया

इंडोनेशिया हा देश 'रिंग ऑफ फायर'च्या अगदी मध्यभागी स्थित आहे. त्यामुळे याठिकणी सर्वाधिक भूकंप किंवा त्सुनामीच्या घटना घडतात आणि त्यामुळे होणारे नुकसान देखील खूप जास्त प्रमाणात आहे.

Image credits: social media
Marathi

चिली

पॅसिफिक महासागराच्या सीमेवर वसलेला हा देश सबडक्शन झोनमध्ये आहे.त्यामुळे भूगर्भांत होणाऱ्या हालचालींचा मोठा फटका बसतो . सर्वाधिक भुकंप होणाऱ्या देशात चिलीदेशाचा समावेश आहे.

Image credits: pexels
Marathi

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा किनारा

अमेरिकेचा पश्चिम पॅसिफिक प्लेटच्या काठावर येत असल्याने या खंडांच्या खाली असलेल्या जुआन डी फुका प्लेट आणि कोकोस प्लेटच्या उपसमूहामुळे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होते.

Image credits: pexels
Marathi

इटली

आफ्रिकन आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे इटलीमधून वाहणारे एपेनाइन पर्वत तयार झाले. ही भूगर्भीय क्रिये मुळे इटलीला वारंवार भूकंपाचे हादरे बसतात. 

Image credits: pexels @mohammedsoufy
Marathi

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगा या भूकंप क्षेत्र म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी सक्रिय भूकंपाचा झोन असल्याने अनेक हादरे येथील नागरिकांना सहन करावे लागतात.

Image credits: social media
Marathi

फिलीपिन्स

पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या मिठीत वसलेले आहे. भूकंप, टायफून आणि भूस्खलन या सततच्या गोष्टी झाल्या आहे.डोंगराळ भाग असल्याने भूकंप आणि तेथील बेटांना भीषण वादळांचा सामना करावा लागतो.

Image credits: social media

Fashion Tip : उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत कॉटनच्या या ट्रेण्डिंग साड्या

Keto Diet करताना करा या फळांचे सेवन, झटपट चरबी होईल कमी

व्हॉट्सॲप ॲडमिनला निवडणुकीत घ्यावी लागेल 'ही' खबरदारी

यंदा हनुमान जयंती 23 की 24 एप्रिल? जाणून घ्या योग्य तारीख