WhatsAppवर अशा प्रकारे डाउनलोड करा Christmas स्पेशल स्टिकर्स
Lifestyle Dec 24 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
ख्रिसमस सेलिब्रेशन
जगभरात 25 डिसेंबरला ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले जाणार आहे. या स्पेशल दिनानिमित्त मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेजची मदत घेऊ शकता.
Image credits: Pexels
Marathi
ख्रिसमससाठी शुभेच्छापत्र, स्टिकर्स
व्हॉट्सअॅपवर ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देण्यासाठी फोटो, व्हिडीओ, GIF व्यतिरिक्त स्टिकर्स पाठवू शकता. यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Image credits: Freepik
Marathi
व्हॉट्सअॅप स्टिकर्स
ख्रिसमस किंवा नवं वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. यासाठी व्हॉट्सअॅपवर आधीच काही स्टिकर्स दिलेले असतात जे तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
स्टिकर्स डाउनलोड
व्हॉट्सअॅपवर सांताक्लॉज किंवा मेरी ख्रिसमसचे स्टिकर्स पाठवण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून स्टिकर पॅक डाउनलोड करा.
Image credits: freepik
Marathi
पसंतीचे स्टिकर्स निवडा
गुगल प्ले स्टोअरवर ख्रिसमस किंवा नवं वर्षासाठीचे स्टिकर्स सर्च केल्यास खूप पर्याय दाखवले जातील. यापैकी तुमच्या पसंतीचे स्टिकर्स निवडा.
Image credits: Freepik
Marathi
डाउनलोड करा स्टिकर्स
हे स्टिकर्स डाउनोड करून अॅड टू व्हॉट्सअॅप करा. व्हॉट्सअॅपवर स्टिकर अॅड करण्यासाठी प्लस (+) या चिन्हावर क्लिक करा.
Image credits: Freepik
Marathi
स्टिकर्स पाठवा
अन्य स्टिकर्सही सांगितल्याप्रमाणे डाउनलोड करून व्हॉट्सअॅपवर अॅड करू शकता. स्टिकर्स अॅड केल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवू शकता.