पोहायला शिकण्यासाठी स्विमिंग पूल हे सर्वोत्तम ठिकाण असते. पाण्याची खोली, स्वच्छता, आणि सेफ्टी सुविधा बघून ठिकाण निवडा.
योग्य प्रशिक्षक मार्गदर्शन करत असेल तर शिकणं सोपं आणि सुरक्षित होतं. ग्रुप क्लासेससुद्धा चांगले पर्याय आहेत, त्यामुळे उत्साहही वाढतो.
स्विमसूट, गॉगल्स, स्विमिंग कॅप यासारख्या गोष्टी वापरल्यास सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतं. सुरुवातीला फ्लोट्स किंवा किकबोर्ड वापरले तरी हरकत नाही.
एकदम खोल पाण्यात उडी मारू नका. पाण्यात सहज वावरायला शिका. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा.
रोज थोडा वेळ पोहण्याचा सराव केला, तर शरीराची सवय लागते. दररोज 30 मिनिटे तरी पाण्यात घालवा.
एकटे पोहायला जाऊ नका. लाईफगार्ड असलेला पूल निवडा. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पोहायला जा, जेव्हा सूर्य प्रखर नसतो.
पोहणे ही एक उत्तम कार्डिओ एक्सरसाइज आहे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायला मदत होते, आणि फिटनेसही सुधारतो!
घरच्या घरी तयार करा कापसासारखी मऊसुत इडली, जाणून घ्या या खास TIPS
लाडकी नात आजीच्या घरी आली आहे का? तिला गिफ्ट करा 3 grm Gold Earrings
उन्हाळ्यात नळाला गरम पाणी येतंय? टाकी थंड ठेवण्यासाठी ‘हा’ करा उपाय
Chanakya Niti: नवरा बायकोचा घटस्फोट का होतो, चाणक्य सांगतात