Marathi

अष्टमीच्या दिवशी ट्राय करा परिणितीसारख्या साड्या, देवी होईल प्रसन्न

Marathi

अष्टमीच्या दिवशी घाला मरुन रंगाची साडी

परिणीती चोप्रासारखा सुंदर आणि मनमोहक लुक मिळवण्यासाठी तुम्ही मरून कलरची नेट साडी कॅरी करू शकता. साडीवर धाग्यानी काम केलेले आहे. यासोबत बंद गळ्याचे फुल स्लीव्हज ब्लाउज घालू शकता

Image credits: Instagram
Marathi

साधी गुलाबी आणि पिवळी साडी

परिणीतीचा हा लूक तुम्ही महाष्टमीच्या निमित्ताने पुन्हा तयार करू शकता.ज्यामध्ये तिने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची छटा असलेली प्लेन साडी घातली आहे आणि ती रफल हाय नेक ब्लाउजसह घालू शकता.

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट सिल्क साडी

परिणीती चोप्राप्रमाणेच तुम्ही फ्लोरल प्रिंट सिल्क साडी क्रीम बेसमध्ये कॅरी करू शकता. यासह, एल्बो स्लीव्हचे ब्लाउस चांगले दिसेल आणि कंबर पट्ट्याने तुमचा लुक अजून उठून दिसेल

Image credits: Instagram
Marathi

फ्रिल साडी

फ्रिल साडीचे ट्रेंड सध्याच्या काळात जास्तच आहे. त्यामुळे तुम्हीही अशा फ्रिलच्या साडीचा लुक अष्टमीच्या दिवशी करू शकतात.

Image credits: Instagram
Marathi

नवीन नवरी ट्राय करू शकते असा लुक

तुमचे आताच नवीन लग्न झाले असेल तर तुम्ही देखील परिणीती सारखा लुक करू शकता. ज्यामध्ये हेवी वर्कची साडी त्याला साजेसा मेकअप आणि डायमंड ज्वेलरीने तुम्ही आणखीनच उठून दिसाल

Image credits: Instagram
Marathi

सिक्वेन्स साडी

महाष्टमीच्या दिवशी सिक्वेन्सची साडीत लाईट ब्लू किंवा डार्क ब्लू रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सिक्वेन्सची साडी घ्या.त्यावर काळ्या रंगाचे स्लीव्हलेस ब्लाउज. लूक सगळ्यांच्याच पसंती पडेल

Image credits: Instagram
Marathi

प्लेन गोल्डन सिल्क साडी

प्लेन गोल्डन सिल्क साडीमध्ये असलेला परिणितीचा लुक महाअष्टमीच्या दिवशी एकदम खास दिसेल. एकदम साधा आणि एलिगंट लुक तुम्ही देखील ट्राय करू शकता

Image credits: Instagram

मुकेश अंबानी यांची उंची किती ? संपूर्ण कुटुंबात सर्वात उंच कोण ?

भूमी पेडणेकरचे 10 एव्हरग्रीन ब्लाऊन डिझाइन, देतील बोल्ड लुक

परिणिती ते शहनाजसारखे 2 हजारांत खरेदी करा हे ट्रेण्डिंग Salwar Suit

Dr. Babasaheb Ambedkar यांचे हे अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य