Marathi

गव्हाच्या पिठात मिक्स करा या 5 गोष्टी, तुमचं आरोग्य होईल सुपरचार्ज!

Marathi

गव्हाच्या पिठात मिक्स करा या पाच गोष्टी

आहारात गव्हाच्या पिठाचा वापर आपण करतो, पण माहित आहे का की गव्हाच्या पिठात काही खास घटक मिसळल्याने त्यातली पोषणतत्त्वं दुप्पट होतात? जाणून घ्या त्या ५ गोष्टींविषयी…

Image credits: social media
Marathi

आळशीच्या बिया: हृदय आणि पचनासाठी जादूची औषधी!

आळशीच्या बिया ओमेगा-3, फायबर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहे! ह्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहील, पचनसंस्था सुपरचार्ज होईल! गव्हाच्या पिठात मिसळा, बघा तुमचं शरीर होईल Fit.

Image credits: social media
Marathi

चणा डाळ: प्रथिनांचं सुपरफूड

चणा डाळीमध्ये असलेली प्रथिने, फायबर तुमचं शरीर बनवतात 'पॉवरहाउस'! ह्यामुळे स्नायू तयार होतात, पचनसंस्था दुरुस्त राहते, तुमच्या शरीराला मिळते एक 'एनर्जी बूस्ट'! 

Image credits: social media
Marathi

गूळ: चव आणि ऊर्जा दोन्ही!

गुळातील लोह तुमच्या शरीरात रक्तनिर्मितीला चालना देतो, तुम्हाला मिळते एक 'Energy Kick'! चवदार, पौष्टिक, निरोगी - गूळ गव्हाच्या पिठात मिसळून तुमच्या पिठाला बनवा 'एक्स्ट्रा स्पेशल'!

Image credits: social media
Marathi

ओवा: पचनसंस्थेचा सुपरहीरो

ओव्याच्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पचनसंस्था होईल हलकी, कार्यक्षम. त्याच्या सुदृढ परिणामांमुळे तुमचं शरीर होईल निरोगी आणि चांगल्या प्रकारे कार्यरत! ओवा गव्हाच्या पिठात मिसळा.

Image credits: unsplash
Marathi

मेथीचे दाणे: मधुमेह नियंत्रणाचं गुपित

जर तुम्ही मधुमेहाशी झुंजत असाल, तर मेथीचे दाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारे हे दाणे तुमच्या पाचनसंस्थेला मदत करतात.

Image credits: social media

नियमित ग्रीन टी पिल्याने तब्येत कमी होते का, माहिती जाणून घ्या

कॅज्युअल लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा हे 6 ट्रेन्डी सलवार सूट

शुद्ध आणि बनावट गुलाब पाणी कसे ओखळावे? वापरा या ट्रिक्स

तुमचं दूध खरं आहे की त्यात आहे भेसळ?, या 6 पद्धतींनी घरच्या घरी तपासा!