Marathi

Dev Uthani Ekadashi 2024 वेळी करा हे उपाय, दूर होईल आर्थिक समस्या

Marathi

यंदा देवउठणी एकादशी कधी?

येत्या 12 नोव्हेंबरला देवउठणी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते.

Image credits: Social Media
Marathi

हळदीचा उपाय

एकादशीच्यावेळी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभऱ हळद मिक्स करा. यानंतर पिवळ्या रंगातील वस्र परिधान करा.

Image credits: social media
Marathi

करियरमध्ये होईल सुधारणा

करियर-व्यावसायात अडथळा येत असल्यास देवउठणी एकादशीवएळी विष्णूला केशरच्या दूधाने अभिषेक करा. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या दूर होतात.

Image credits: Social Media
Marathi

लग्नासंबंधित समस्या असल्यास

एखाद्या व्यक्तीला लग्नासंबंधित समस्या असल्यास देवउठणी एकादशीला पूजेवेळी केशर, हळद आणि पिवळ्या चंदनाचा टिळा विष्णूला लावा. याशिवाय पिवळ्या रंगातील फुल अर्पण करा.

Image credits: social media
Marathi

कर्जातून मिळेल मुक्ती

कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी देवउठणी एकादशीवेळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर संध्याकाळी झाडाखाली दिवा लावा.

Image credits: Social Media
Marathi

तुळशीचे पान

देवउठणी एकादशीवेळी तुळशीचे पान उसाच्या रसात मिक्स करुन अर्पण करा. यानंतर शुद्ध तूपाचा दिवा लावून तुळशीच्या रोपाची पूजा करा.

Image credits: pin page
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

प्रदुषणामुळे खराब होणार नाही केस, फॉलो करा या 3 टिप्स

पार्टीवेळी अचानक ब्लाऊजचे हुक तुटल्यास वापरा हे 5 DIY Hacks

भाऊबीजेला हातावार काढा या 7 सुंदर, सोप्या मेंदी, पाहा डिझाइन

साखरपुड्यासाठी परफेक्ट अशी Diamond Ring, पाहा लेटेस्ट डिझाइन