Marathi

प्रदुषणामुळे खराब होणार नाही केस, फॉलो करा या 3 टिप्स

Marathi

प्रदुषणाचा आरोग्यावर परिणाम

दिवाळीनंतर बहुतांश ठिकाणी प्रदुणषाची समस्या उद्भवली जाते. यामुळे घसा खवखवणे ते श्वसनासंदर्भात समस्या निर्माण होतात. पण प्रदुषणाचा केसांवरही परिणाम होतो.

Image credits: Facebook
Marathi

अशी घ्या केसांची काळजी

केस सातत्याने प्रदुषणाच्या संपर्कात राहिल्यास तुटले जातात किंवा केस गळतीची समस्या उद्भवली जाते. या स्थितीपासून दूर राहण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात.

Image credits: Facebook
Marathi

डोक्यावरुन ओढणी किंवा स्कार्फ घ्या

प्रदुषणाचा स्तर आधीच वाढला असल्यास घराबाहेर जाताना संपूर्ण केस झाकले जातील याची काळजी घ्या. यासाठी डोक्यावरुन ओढणी किंवा स्कार्फ घेऊ शकता. 

Image credits: Facebook
Marathi

माइल्ड शॅम्पूचा वापर

केस व्यवस्थितीत धुणे फार महत्वाचे आहे. यासाठी माइल्ड किंवा सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करा. केस धुतल्यानंतर हाइड्रेटिंग कंडीशनरही लावू शकता.

Image credits: Social Media
Marathi

केसांना तेल लावा

केसांचे आरोग्य राखण्यासाठी केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेलाने मसाज करा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील.

Image credits: Facebook
Marathi

Disclaimer

 सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

पार्टीवेळी अचानक ब्लाऊजचे हुक तुटल्यास वापरा हे 5 DIY Hacks

भाऊबीजेला हातावार काढा या 7 सुंदर, सोप्या मेंदी, पाहा डिझाइन

साखरपुड्यासाठी परफेक्ट अशी Diamond Ring, पाहा लेटेस्ट डिझाइन

Bhaubeej 2024 वेळी श्रद्धा कपूरसारखे आउटफिट्स करा ट्राय, खुलेल लूक