थकवा दूर करण्यासाठी आजीच्या बटव्यातील खास उपाय, खा अंजीर
Lifestyle Jul 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
थकवा जाणवण्यामागील कारण
तुम्हाला दिवसभर थकवा जाणवण्यासह एकाजागेवरुन उठण्यासही कंटाळा येतो का? यामागे काही कारणे असू शकतात. खरंतर, शरिराला महत्वाची पोषण तत्त्वे मिळणे आवश्यक आहे.
Image credits: Instagram
Marathi
थकवा दूर करण्यासाठी खा अंजीर
आरोग्यासंबंधित काही समस्या आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही आजीच्या बटव्यातील खास उपाय म्हणजे अंजीरचे सेवन करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
अंजीरमधील गुणधर्म
अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि झिंकचे प्रमाण भरपूर असते.
Image credits: Facebook
Marathi
अंजीर दूधात भिजवून खा
अंजीर दूधात भिजवून खाल्ल्याने शरिराला उर्जा मिळते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन आजारांपासून दूर राहता.
Image credits: Social Media
Marathi
शरिर डिटॉक्स होते
अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही आणि शरिर डिटॉक्स होण्यास मदत होते.
Image credits: Instagram
Marathi
त्वचेसाठी फायदेशीर
अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय शरिरात रक्ताची कमतरता असल्यास डाएटमध्ये अंजीरचे सेवन करावे.
Image credits: Facebook
Marathi
अंजीर दूधात भिजवून खाण्याचे फायदे
रात्रभर अंजीर दूधात भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने शरिराला उर्जा मिळेल. तसेच थकवाही दूर होईल.
Image credits: Instagram
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.